"क्षयमास" च्या विविध आवृत्यांमधील फरक
V.narsikar (चर्चा | योगदान) नवीन पान: {{विस्तार}} सूर्य हा बारा राशींमधुन प्रवास करत कालचक्राचे एक वर्ष... |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
{{विस्तार}} |
{{विस्तार}} |
||
[[सूर्य]] हा बारा |
[[सूर्य]] हा बारा राशींमधून प्रवास करत कालचक्राचे एक सौरवर्ष पूर्ण करतो. त्या चक्रास सुमारे ३६५ दिवस लागतात. या काळात इंग्रजी कॅलेंडरचे १२ सौर महिने होतात. मात्र, चंद्राच्या पृथ्वीप्रदक्षिणेवर आधारित १२ चांद्र मास(महिने) हे मात्र ३५४ दिवसातच पूर्ण होतात. म्हणजे त्याला ११ दिवस कमी लागतात आणि चांद्रवर्ष अकरा दिवसांनी लहान ठरते. महाराष्ट्र, गुजराथ, कर्नाटक आणि आंध्रप्रदेशातले हे चांद्र मास हे अमान्त (अमावस्येला संपणारे) असतात. तर उत्तरेला ते पौर्णिमेला संपणारे. ज्या एकाच चांद्र मासात सूर्य दोन राशींचे संक्रमण करतो,(दोनदा रास बदलतो)तो '''क्षय मास''' होय. सौर मास व चांद्र मास यांची सांगड घालण्यासाठी व या अकरा दिवसांचा फरक भरून काढण्यासाठी [[हिंदू पंचांग|पंचांगात]] अधिक मासाचे प्रयोजन करण्यात आलेले आहे. तीन वर्षात होणारा ३३ दिवसांचा फरक भरून काढण्यासाठी '''क्षय मास''' वा [[अधिक मास]] टाकतात आणि सौर कालगणना व चांद्र कालगणना जुळवून घेतल्या जातात. |
||
===वेगवेगळी नावे=== |
===वेगवेगळी नावे=== |
||
या क्षय मासास,अहिस्पती मास असेही म्हणतात. |
या क्षय मासास, अहिस्पती मास असेही म्हणतात. |
||
===पौराणिक कथा=== |
===पौराणिक कथा=== |
||
=== |
===हेही बघा=== |
||
* [[अधिक मास]] |
* [[अधिक मास]] |
||
१९:४६, २८ जुलै २०११ ची आवृत्ती
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
सूर्य हा बारा राशींमधून प्रवास करत कालचक्राचे एक सौरवर्ष पूर्ण करतो. त्या चक्रास सुमारे ३६५ दिवस लागतात. या काळात इंग्रजी कॅलेंडरचे १२ सौर महिने होतात. मात्र, चंद्राच्या पृथ्वीप्रदक्षिणेवर आधारित १२ चांद्र मास(महिने) हे मात्र ३५४ दिवसातच पूर्ण होतात. म्हणजे त्याला ११ दिवस कमी लागतात आणि चांद्रवर्ष अकरा दिवसांनी लहान ठरते. महाराष्ट्र, गुजराथ, कर्नाटक आणि आंध्रप्रदेशातले हे चांद्र मास हे अमान्त (अमावस्येला संपणारे) असतात. तर उत्तरेला ते पौर्णिमेला संपणारे. ज्या एकाच चांद्र मासात सूर्य दोन राशींचे संक्रमण करतो,(दोनदा रास बदलतो)तो क्षय मास होय. सौर मास व चांद्र मास यांची सांगड घालण्यासाठी व या अकरा दिवसांचा फरक भरून काढण्यासाठी पंचांगात अधिक मासाचे प्रयोजन करण्यात आलेले आहे. तीन वर्षात होणारा ३३ दिवसांचा फरक भरून काढण्यासाठी क्षय मास वा अधिक मास टाकतात आणि सौर कालगणना व चांद्र कालगणना जुळवून घेतल्या जातात.
वेगवेगळी नावे
या क्षय मासास, अहिस्पती मास असेही म्हणतात.