"काकडी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
Dr.sachin23 (चर्चा | योगदान) छोNo edit summary |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
[[चित्र:ARS cucumber.jpg|thumb|250px|right|हिरवी काकडी]] |
[[चित्र:ARS cucumber.jpg|thumb|250px|right|हिरवी काकडी]] |
||
'''काकडी''' हे एक पित्तशामक फळ आहे. ते चवीला रुचकर असून उन्हाळ्याचा त्रास कमी करणारे आणि तृषा भागवणारे आहे. जेवणामध्ये कोशिंबिरीकरता याचा वापर सर्रास केला जातो. [[दारू]] पिणारी मंडळीही |
'''काकडी''' हे एक पित्तशामक फळ आहे. ते चवीला रुचकर असून उन्हाळ्याचा त्रास कमी करणारे आणि तृषा भागवणारे आहे. जेवणामध्ये कोशिंबिरीकरता याचा वापर सर्रास केला जातो. [[दारू]] पिणारी मंडळीही दारू पितापिता सोबत [[मीठ]] लावलेली काकडी काही वेळेला खातात. |
||
काकडीला इतर भाषांतील शब्द : |
|||
* इंग्रजी : Cucumber |
|||
* कानडी : संत्रेकाई |
|||
* गुजराथी : काकडी, काकरी, तानसली |
|||
* तामीळ : मुल्लवेल्लरी |
|||
* मराठी : काकडी, खिरा, तारकाकडी, तावसा, वाळुक |
|||
* बंगाली : खिरा |
|||
* लॅटिन : Cucumis sativus; Cucumis melo(Cucumis utilissimus) |
|||
* संस्कृत : एर्वारु, कर्कटी, त्रपुष्पा, मूत्रला, लोमशी, वालुंगी, शंतनु, सुधांसा, सुशीतला |
|||
* हिंदी : ककड़ी, खीरा |
|||
[[वर्ग:फळे]] |
[[वर्ग:फळे]] |
२०:०२, २१ जुलै २०११ ची आवृत्ती
काकडी हे एक पित्तशामक फळ आहे. ते चवीला रुचकर असून उन्हाळ्याचा त्रास कमी करणारे आणि तृषा भागवणारे आहे. जेवणामध्ये कोशिंबिरीकरता याचा वापर सर्रास केला जातो. दारू पिणारी मंडळीही दारू पितापिता सोबत मीठ लावलेली काकडी काही वेळेला खातात.
काकडीला इतर भाषांतील शब्द :
- इंग्रजी : Cucumber
- कानडी : संत्रेकाई
- गुजराथी : काकडी, काकरी, तानसली
- तामीळ : मुल्लवेल्लरी
- मराठी : काकडी, खिरा, तारकाकडी, तावसा, वाळुक
- बंगाली : खिरा
- लॅटिन : Cucumis sativus; Cucumis melo(Cucumis utilissimus)
- संस्कृत : एर्वारु, कर्कटी, त्रपुष्पा, मूत्रला, लोमशी, वालुंगी, शंतनु, सुधांसा, सुशीतला
- हिंदी : ककड़ी, खीरा