"सीरियल एक्सपेरिमेन्ट्‌स लेन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छो "सीरियल एक्सपेरीमेंट्स लेईन" हे पान "सीरियल एक्सपेरिमेन्ट्‌स लेन" मथळ्याखाली स्थानांतरित क...
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
{{अशुद्धलेखन}}
{{अशुद्धलेखन}}
'''''सीरियल एक्सपेरीमेंट्स लेईन''''' ही एक [[र्यूतारो नाकामुरा]] निर्देशित [[अॅनिमे]] मालिका आहे, मालिकेची मूळ पात्र रचना [[योशीतोशी आबे]] ह्यांनी केली, लेखन [[चिआकी जे. कोनाका]] ह्यांनी केले व निर्मिती [[यासुयुकी उएदा]] ह्यांनी [[ट्रायांगल स्टाफ]]साठी केली. ही [[टीवी टोक्यो]]वर १९९८ साली जुलाई पासुन सप्टेम्बर महिन्यांमध्ये दाखवली गेली होती. त्याच नावाने १९९८ साली नोव्हेंबर मध्ये [[जेनिऑन|पायनियर एलडीसी]]द्वारे एक प्लेस्टेशन गेम सुद्धा प्रकाशीत केला गेला.
'''''सीरियल एक्सपेरिमेन्ट्‌स् लेन''''' ही [[र्‍युतारो नाकामुरा]]ने दिग्दर्शित केलेली दूरचित्रवाणीवरची एक [[अ‍ॅनिमेशन]] मालिका आहे, मालिकेची मूळ पात्ररचना [[योशितोशी आबे]] ह्यांनी, लेखन [[चिआकी जे. कोनाका]] ह्यांनी व निर्मिती, [[ट्रॅंगल स्टाफ]]साठी [[यासुयुकी उएदा]] ह्यांनी केली. ही टोकियोच्या दूरचित्रवाणीवर १९९८ साली, जुलै ते सप्टेंबर या महिन्यांत दाखवली गेली होती. त्याच नावाने १९९८ साली नोव्हेंबरमध्ये [[जेनिऑन|पायोनियर एलडीसी]] यांचा संगणकावर खेळायचा एक प्ले-स्टेशन गेमसुद्धा बाजारात आला.


''लेईन'' ही [[वास्तवता]], [[व्यक्तीत्व]] व [[संचार]] या सारख्या तत्वज्ञानविषयांवरून प्रभावीत [[आवांत-गार्ड]]{{क्लिष्टभाषा}} अॅनिमे आहे.<ref name="laineva">{{जर्नल स्रोत|last=नेपिअयर |first=सुसान जे. | वर्ष= इ.स. २००१ | महिना = नोव्हेंबर | शीर्षक = व्हेन द मशिन्स स्टॉप: फँटसी, रिअ‍ॅलिटी अँड टर्मिनल आयडेंटिटी इन ''निऑन जेनेसिस इव्हँजेलियन'' अँड ''सीरोयल एक्सपरिमेंट्स लेइन'' |journal= सायन्स फिक्शन स्टडीज |volume= २९ |issue= ८८ |pages= ४१८-४३५ |id=आय.एस.एस.एन. ००९१७७२९ | दुवा = http://www.depauw.edu/sfs/abstracts/a88.htm#Napier |accessdate=४ मे, इ.स. २००७}}</ref> धारावाहीक लेईन ईवाकुरावर केंद्रीत आहे, जी उपनगरी जापान मध्ये राहणारी पौगंडावस्थीत मुलगी असते, जी वायरड नावाच्या ईंटरनेटसारख्या एका जागतीक संगणक [[नेटवर्क]]ला भेट देते. लेईन एका मध्यम वर्गीय कुटुंबात राहते, ज्यात असते तिची बहीण मिका, तिची भावनाशून्य आई व तिचे संगणकाशी पछाडलेले वडील. लेईनच्या एकाकी आयुष्याच्या तलावावर पहिली तरंग तेंव्हा उमटते जेंव्ही तिला कळून येते की तिच्या शाळेतल्या मुलींना चीसा योमोदा कढून एक ई-मेल आला आहे, जी एक शाळासोबती होती जीने आत्महत्या केली होती. जेंव्हा लेईनला हा संदेश घरी मिळतो, चीसा तिला (खर्‍या वेळी) सांगते की ति मेली नसून फक्त "मांसापासून मुक्त झाली आहे", की तिला वायरड मध्ये देव सापडला आहे. तिथून लेईन एका अश्या मार्गावर सुटते ज्यात ती नेटवर्क व आपल्या विचारांमध्ये आणखीन खोल जाईल.
''लेन'' ही [[वास्तविकता]], [[व्यक्तिमत्त्व]] व [[संचार]] या सारख्या तत्वज्ञानविषयांचा प्रभाव असलेली [[आवांत-गार्ड]]{{क्लिष्टभाषा}} अ‍ॅनिमेशन फिल्म आहे.<ref name="laineva">{{जर्नल स्रोत|last=नेपिअयर |first=सुसान जे. | वर्ष= इ.स. २००१ | महिना = नोव्हेंबर | शीर्षक = व्हेन द मशिन्स स्टॉप: फँटसी, रिअ‍ॅलिटी अँड टर्मिनल आयडेंटिटी इन ''निऑन जेनेसिस इव्हँजेलियन'' अ‍ॅन्ड ''सीरियल एक्सपेरिमेंट्स लेन'' |journal= सायन्स फिक्शन स्टडीज |volume= २९ |issue= ८८ |pages= ४१८-४३५ |id=आय.एस.एस.एन. ००९१७७२९ | दुवा = http://www.depauw.edu/sfs/abstracts/a88.htm#Napier |accessdate=४ मे, इ.स. २००७}}</ref> जपानच्या उपनगरात राहणारी तारुण्यावस्थेत प्रवेश करणारी इवाकुरा या लेननामक धारावाहिकेच्या केंद्रस्थानी आहे. ही मुलगी वायरड नावाच्या इंटरनेटसारख्या एका जागतिक संगणक [[नेटवर्क]]ला भेट देते. तेथे तिला लेन नावाची एक मध्यम वर्गीय कुटुंबातली मुलगी भेटते. तिच्या बहिणीचे नाव मिका. त्यांची भावनाशून्य आई व त्यांचे संगणकाने पछाडलेले वडील. जेव्हा लेनला समजते की तिच्या शाळेतल्या मुलींना चीसा योमोदाकडून एक ई-मेल आला आहे तेव्हा लेनच्या एकाकी आयुष्याच्या तलावावर पहिला तरंग उमटतो. ही चीसा योमेदा लेनची शाळासोबती होती आणि तिने आत्महत्या केलेली होती. लेनला आपल्या घरी योमोदाचा संदेश मिळतो. चीसा मेलेली नसून फक्त "मांसापासून मुक्त झाली आहे" व तिला वायरडमध्ये देव सापडला आहे असा तो संदेश असतो. नेटवर्क व आपल्या विचारांमध्ये आणखीनच खोल जाणार्‍या एका मार्गावर लेन धावत सुटली होती.


धारावाहीक उत्तर अमेरीकेत [[जेनिऑन]] कढून [[डीव्हीडी]], [[व्हीएचएस]] व [[लेझरडीस्क]]वर परवाना केली गेलेली. परंतु, जेनिऑनने २००७ सालच्या डिसेंबर मध्ये आपले युएसए वर्ग बंद केले व धारावाहीक यामुळे उपलब्धीत न्हवती.<ref>{{स्रोत संकेतस्थळ |दुवा=http://www.animenewsnetwork.com/news/2007-09-26/geneon-usa-to-cancel-dvd-sales-distribution-by-friday|शीर्षक=गीनीऑन यूएसए टू कॅन्सल डीव्हीडी सेल्स, डिस्ट्रिब्युशन बाय फ्रायडे | प्रकाशक=अ‍ॅनिमे न्यूज नेटवर्क|दिनांक=२६ सप्टेंबर, इ.स. २००७ | अ‍ॅक्सेसदिनांक = ३० जानेवारी, इ.स. २०१०}}</ref> परंतु, [[अॅनिमे एक्सपो]] २०१० मध्ये उत्तर अमेरीकी डिस्ट्रीब्युटर [[फनीमेशन एंटरटेन्मेंट]]ने जाहीर केले की त्यांनी धारावाहीकचा परवाना काढला आहे व ती २०११ मध्ये पुन्हा उपलब्धीत केली जाईल.<ref>{{cite web|दुवा=http://www.animenewsnetwork.com/news/2010-07-02/funi-adds-live-action-moyashimon|शीर्षक=फनी अ‍ॅड्स लाइव्ह अ‍ॅक्शन मोयाशिमॉन लाइव्ह मोर | प्रकाशक= अ‍ॅनिमे न्यूज नेटवर्क | दिनांक = २ जुलै, इ.स. २०१० | अ‍ॅक्सेसदिनांक = ३ जुलै, इ.स. २०१०}}</ref> [[सिंगापुर]]मध्ये ती [[ओडेक्स]] द्वारा उपलब्धीत केलेली. फक्त विषय व नायीका समान असणारा विडीयो गेम फक्त जापानमध्ये उपलब्धीत करण्यात आला.
उत्तर अमेरिकेत या धारावाहिकेचे [[डीव्हीडी]], [[व्हीएच्‌एस]] व [[लेझरडिस्क]]साठी प्रदर्शनाचे हक्क [[जेनिऑन]]कडून दिले गेले होते. परंतु, जेनिऑनने २००७ सालच्या डिसेंबरमध्ये आपले यूएस्‌ए वर्ग बंद केले व त्यामुळे धारावाहिक अनुपलब्ध झाली.<ref>{{स्रोत संकेतस्थळ |दुवा=http://www.animenewsnetwork.com/news/2007-09-26/geneon-usa-to-cancel-dvd-sales-distribution-by-friday|शीर्षक=गिनिऑन यूएस्‌ए टू कॅन्सल डीव्हीडी सेल्स, डिस्ट्रिब्यूशन बाय फ्रायडे | प्रकाशक=अ‍ॅनिमे न्यूज नेटवर्क|दिनांक=२६ सप्टेंबर, इ.स. २००७ | अ‍ॅक्सेसदिनांक = ३० जानेवारी, इ.स. २०१०}}</ref> परंतु, [[अ‍ॅनिमे एक्सपो]] २०१० मध्ये उत्तर अमेरिकी डिस्ट्रिब्यूटर [[फनिमेशन एंटरटेन्मेन्ट]]ने जाहीर केले की त्यांना मालिकेचे हक्क मिळाले आहेत ती २०११ मध्ये पुन्हा उपलब्ध केली जाईल.<ref>{{cite web|दुवा=http://www.animenewsnetwork.com/news/2010-07-02/funi-adds-live-action-moyashimon|शीर्षक=फनी अ‍ॅड्स लाइव्ह अ‍ॅक्शन मोयाशिमॉन लाइव्ह मोर | प्रकाशक= अ‍ॅनिमे न्यूज नेटवर्क | दिनांक = २ जुलै, इ.स. २०१० | अ‍ॅक्सेसदिनांक = ३ जुलै, इ.स. २०१०}}</ref> [[सिंगापूर]]मध्ये ही मालिका [[ओडेक्स]]द्वारा उपलब्ध झाली. फक्त विषय व नायिका समान असणारा व्हिडियो गेम फक्त जपानमध्येच मिळतो.


धारावाहीकेत [[तत्वज्ञान]], [[संगणकाचा इतीहास]], [[साय्बरपंक]] वाङमय व [[षड्यन्त्रचे सिद्धान्त]] यांसारख्या प्रभावांचे निदर्शन करते, हिला अनेक शैक्षणिक अध्ययनाचा विषय बनवली गेला आहे. ईंग्रजी भाषेतील अॅनिमे समीक्षकांना ही "विचित्र" व पारलौकिक वाटून तिला होकारार्थी समीक्षा दिल्या. निर्माता उएदांने म्हटले की जापानीअमेरीकी दर्शकांन आपसात विरोधी दृश्य निर्माण करण्याची त्याचा हेतू होता, पण त्याबाबतीत ते निराश राहीले, कारण समीक्षा एकसारख्या निघाल्या.
धारावाहिकेत [[तत्त्वज्ञान]], [[संगणकाचा इतिहास]], [[सायबरपंक]] वाङमय व [[षड्यंत्राचे सिद्धान्त]] यांसारख्या गोष्टींचा समावेश आहे. हा धारावाहिका अनेक शैक्षणिक विषय हाताळते. इंग्रजी भाषेतील अ‍ॅनिमेशन समीक्षकांना ही "विचित्र" व पारलौकिक वाटून त्यांनी तिला एकजात होकारार्थी प्रतिक्रिया दिल्या. निर्माता उएदांने म्हटले की जपानीअमेरिकी दर्शकांना एकमेकांच्या विरोधी प्रतिक्रिया देतील, पण या बाबतीत तो निराश झाला. कारण सर्वच समीक्षा एकसारख्या निघाल्या.


==गोष्ट==
==गोष्ट==


''सीरियल एक्सपेरीमेंट्स लेईन'' मध्ये "वायरड" हे मानवी संचाराची बेरीज म्हणून दर्शवले आहे, जे [[तार]] व दूरध्वनी सेवांनी निर्माण करून ईंटरनेट व त्यानंतरच्या नेटवर्कद्वारे पसरवले गेले. अॅनिमेमध्ये असे गृहीत धरते की वायरड हे एका अश्या तंत्राशी जुळवू शकले जाते की ज्याने प्रत्यक्ष जोडणी नसून मनुष्य व यंत्रांमध्ये बेशुद्ध संचार कार्यान्वीत करू शकेल. [[शूमन अनुनाद]], पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राची एक संपत्ती जी तात्त्विकदृष्टयाने मोकळेपणे दीर्घ रांग संचार होऊ देते, ह्याने गोष्ट एका अश्या तंत्राची प्रस्तावना करते. जर एक अशी जोडणी बनवली, तर तो नेटवर्क सर्व बोधज्ञानाचा सर्वसाधारण [[एकमत वास्तवता]] म्हणून वास्तवतेच्या बरोबरीचा बनेल. खरं काय व शक्य काय ह्यातली बारीक रेशा अंधुक होण्यास सुरू होईल.
''सीरियल एक्सपेरिमेन्ट्‌स लेन''मध्ये "वायरड" हे [[तारा]] व दूरध्वनी सेवांनी निर्माण करून इंटरनेट व त्यानंतरच्या नेटवर्कद्वारे पसरवल्या गेलेल्या मानवी संचाराची गोळाबेरीज आहे अशी कल्पना केली आहे. हे वायरड एका अशा तंत्राशी जुळवू शकते की तेथे प्रत्यक्ष जोडणी नसूनही मनु्ष्याच्या नकळत त्याच्यात व यंत्रांमध्ये विनिमय कार्यान्वयित होतो.([[शूमन अनुनाद]]. जी तत्त्वतः दूर अंतरापर्यंत खुला संचार होऊ देते, अशी पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राची एक संपत्ती आहे. असे तंत्र जर एक विशिष्ट जोडणीने साधता आले तर ते नेटवर्क सर्वबोधीज्ञानाची सार्वजनिक
[[ वास्तविकता]] म्हणून अस्तित्वात येईल. तसे झाले तर, खरे काय व शक्य काय ह्यातली बारीक सीमारेषा अंधुक होण्यास सुरुवात होईल.


== संदर्भ व टिपा ==
== संदर्भ व टिपा ==

१३:३९, १७ जुलै २०११ ची आवृत्ती

सीरियल एक्सपेरिमेन्ट्‌स् लेन ही र्‍युतारो नाकामुराने दिग्दर्शित केलेली दूरचित्रवाणीवरची एक अ‍ॅनिमेशन मालिका आहे, मालिकेची मूळ पात्ररचना योशितोशी आबे ह्यांनी, लेखन चिआकी जे. कोनाका ह्यांनी व निर्मिती, ट्रॅंगल स्टाफसाठी यासुयुकी उएदा ह्यांनी केली. ही टोकियोच्या दूरचित्रवाणीवर १९९८ साली, जुलै ते सप्टेंबर या महिन्यांत दाखवली गेली होती. त्याच नावाने १९९८ साली नोव्हेंबरमध्ये पायोनियर एलडीसी यांचा संगणकावर खेळायचा एक प्ले-स्टेशन गेमसुद्धा बाजारात आला.

लेन ही वास्तविकता, व्यक्तिमत्त्वसंचार या सारख्या तत्वज्ञानविषयांचा प्रभाव असलेली आवांत-गार्ड[सोप्या शब्दात लिहा] अ‍ॅनिमेशन फिल्म आहे.[१] जपानच्या उपनगरात राहणारी तारुण्यावस्थेत प्रवेश करणारी इवाकुरा या लेननामक धारावाहिकेच्या केंद्रस्थानी आहे. ही मुलगी वायरड नावाच्या इंटरनेटसारख्या एका जागतिक संगणक नेटवर्कला भेट देते. तेथे तिला लेन नावाची एक मध्यम वर्गीय कुटुंबातली मुलगी भेटते. तिच्या बहिणीचे नाव मिका. त्यांची भावनाशून्य आई व त्यांचे संगणकाने पछाडलेले वडील. जेव्हा लेनला समजते की तिच्या शाळेतल्या मुलींना चीसा योमोदाकडून एक ई-मेल आला आहे तेव्हा लेनच्या एकाकी आयुष्याच्या तलावावर पहिला तरंग उमटतो. ही चीसा योमेदा लेनची शाळासोबती होती आणि तिने आत्महत्या केलेली होती. लेनला आपल्या घरी योमोदाचा संदेश मिळतो. चीसा मेलेली नसून फक्त "मांसापासून मुक्त झाली आहे" व तिला वायरडमध्ये देव सापडला आहे असा तो संदेश असतो. नेटवर्क व आपल्या विचारांमध्ये आणखीनच खोल जाणार्‍या एका मार्गावर लेन धावत सुटली होती.

उत्तर अमेरिकेत या धारावाहिकेचे डीव्हीडी, व्हीएच्‌एसलेझरडिस्कसाठी प्रदर्शनाचे हक्क जेनिऑनकडून दिले गेले होते. परंतु, जेनिऑनने २००७ सालच्या डिसेंबरमध्ये आपले यूएस्‌ए वर्ग बंद केले व त्यामुळे धारावाहिक अनुपलब्ध झाली.[२] परंतु, अ‍ॅनिमे एक्सपो २०१० मध्ये उत्तर अमेरिकी डिस्ट्रिब्यूटर फनिमेशन एंटरटेन्मेन्टने जाहीर केले की त्यांना मालिकेचे हक्क मिळाले आहेत ती २०११ मध्ये पुन्हा उपलब्ध केली जाईल.[३] सिंगापूरमध्ये ही मालिका ओडेक्सद्वारा उपलब्ध झाली. फक्त विषय व नायिका समान असणारा व्हिडियो गेम फक्त जपानमध्येच मिळतो.

धारावाहिकेत तत्त्वज्ञान, संगणकाचा इतिहास, सायबरपंक वाङमय व षड्यंत्राचे सिद्धान्त यांसारख्या गोष्टींचा समावेश आहे. हा धारावाहिका अनेक शैक्षणिक विषय हाताळते. इंग्रजी भाषेतील अ‍ॅनिमेशन समीक्षकांना ही "विचित्र" व पारलौकिक वाटून त्यांनी तिला एकजात होकारार्थी प्रतिक्रिया दिल्या. निर्माता उएदांने म्हटले की जपानी व अमेरिकी दर्शकांना एकमेकांच्या विरोधी प्रतिक्रिया देतील, पण या बाबतीत तो निराश झाला. कारण सर्वच समीक्षा एकसारख्या निघाल्या.

गोष्ट

सीरियल एक्सपेरिमेन्ट्‌स लेनमध्ये "वायरड" हे तारा व दूरध्वनी सेवांनी निर्माण करून इंटरनेट व त्यानंतरच्या नेटवर्कद्वारे पसरवल्या गेलेल्या मानवी संचाराची गोळाबेरीज आहे अशी कल्पना केली आहे. हे वायरड एका अशा तंत्राशी जुळवू शकते की तेथे प्रत्यक्ष जोडणी नसूनही मनु्ष्याच्या नकळत त्याच्यात व यंत्रांमध्ये विनिमय कार्यान्वयित होतो.(शूमन अनुनाद. जी तत्त्वतः दूर अंतरापर्यंत खुला संचार होऊ देते, अशी पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राची एक संपत्ती आहे. असे तंत्र जर एक विशिष्ट जोडणीने साधता आले तर ते नेटवर्क सर्वबोधी व ज्ञानाची सार्वजनिक वास्तविकता म्हणून अस्तित्वात येईल. तसे झाले तर, खरे काय व शक्य काय ह्यातली बारीक सीमारेषा अंधुक होण्यास सुरुवात होईल.

संदर्भ व टिपा

  1. ^ नेपिअयर, सुसान जे. सायन्स फिक्शन स्टडीज. २९ (८८): ४१८-४३५. आय.एस.एस.एन. ००९१७७२९ http://www.depauw.edu/sfs/abstracts/a88.htm#Napier. ४ मे, इ.स. २००७ रोजी पाहिले. |accessdate= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)
  2. ^ http://www.animenewsnetwork.com/news/2007-09-26/geneon-usa-to-cancel-dvd-sales-distribution-by-friday. ३० जानेवारी, इ.स. २०१० रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)
  3. ^ http://www.animenewsnetwork.com/news/2010-07-02/funi-adds-live-action-moyashimon. ३ जुलै, इ.स. २०१० रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)

श्