Jump to content

"वृश्चिक रास" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
वृश्चिक एक ज्योतिष-राशी आहे पृथ्वीवरून माणसाला दिसणारे जे आकाश आहे त्याच्या पूर्वेकडून पश्चिमेकडे जाणार्‍या रेषेवर आकाशाचे प्रत्येकी ३० अंशाचे असे बारा भाग केले आहेत. वृश्चिक रास ही आठव्या भागात येते, म्हणून ही राशी कुंडलीत ८ या आकड्याने दर्शवतात. या राशीमध्ये विशाखा नक्षत्राच्या चारापैकी चौथा चरण(भाग), आणि अनुराधा व ज्येष्ठा ही संपूर्ण नक्षत्रे येतात.
वृश्चिक एक ज्योतिष-राशी आहे यावर [[मंगळ (ज्योतिष)]] ग्रहाचा अंमल आहे. ही जलतत्वाची आणि स्थिरस्वभावाची आहे. ही आकड्याने दर्शवतात.

ही चंद्राची नीच रास आहे. नक्षत्र - अनुराधा आणि मूळ
या राशीवर [[मंगळ (ज्योतिष)]] ग्रहाचा अंमल आहे. ही जलतत्त्वाची आणि स्थिरस्वभावाची आहे. ही चंद्राची नीच रास आहे.

== स्वभाव ==
== स्वभाव ==
शारीरिक दृष्ट्या चिवट, काटक, स्पष्टवक्ते असतात. प्रतिकूल स्थितीत टिकून राहण्याची क्षमता असते. जबरदस्त इच्छाशक्ती आणि कुटुंबावर अतिशय प्रेम करतात.
ही रास असणारी माणसे शारीरिक दृष्ट्या चिवट, काटक व स्पष्टवक्ती असतात. त्यांच्यात प्रतिकूल परिस्थितीत टिकून राहण्याची क्षमता असते. त्यांना जबरदस्त इच्छाशक्ती असते आणि ती कुटुंबावर अतिशय प्रेम करतात.

==हे ही पाहा==
==हेही पाहा==
* [[कुंडली]]
* [[कुंडली]]
* [[फलज्योतिष]]
* [[फलज्योतिष]]

१२:१०, १३ जुलै २०११ ची आवृत्ती

वृश्चिक एक ज्योतिष-राशी आहे पृथ्वीवरून माणसाला दिसणारे जे आकाश आहे त्याच्या पूर्वेकडून पश्चिमेकडे जाणार्‍या रेषेवर आकाशाचे प्रत्येकी ३० अंशाचे असे बारा भाग केले आहेत. वृश्चिक रास ही आठव्या भागात येते, म्हणून ही राशी कुंडलीत ८ या आकड्याने दर्शवतात. या राशीमध्ये विशाखा नक्षत्राच्या चारापैकी चौथा चरण(भाग), आणि अनुराधा व ज्येष्ठा ही संपूर्ण नक्षत्रे येतात.

या राशीवर मंगळ (ज्योतिष) ग्रहाचा अंमल आहे. ही जलतत्त्वाची आणि स्थिरस्वभावाची आहे. ही चंद्राची नीच रास आहे.

स्वभाव

ही रास असणारी माणसे शारीरिक दृष्ट्या चिवट, काटक व स्पष्टवक्ती असतात. त्यांच्यात प्रतिकूल परिस्थितीत टिकून राहण्याची क्षमता असते. त्यांना जबरदस्त इच्छाशक्ती असते आणि ती कुटुंबावर अतिशय प्रेम करतात.

हेही पाहा

साचा:फल ज्योतिषातील राशी साचा:फल ज्योतिषातील ग्रह