"मकर रास" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
एक ज्योतिष-राशी आहे पृथ्वीवरून माणसाला दिसणारे जे आकाश आहे त्याच्या पूर्वेकडून पश्चिमेकडे जाणार्या रेषेवर आकाशाचे प्रत्येकी ३० अंशाचे असे बारा भाग केले आहेत. मकर रास ही दहाव्या भागात येते, म्हणून ही राशी कुंडलीत १० या आकड्याने दर्शवतात. या राशीमध्ये उत्तराषाढा नक्षत्राचे चारापैकी शेवटचे तीन चरण(भाग) श्रवण हे संपूर्ण नक्षत्र आणि धनिष्ठा नक्षत्राचे पहिले दोन चरण येतात. |
|||
एक ज्योतिष-राशी आहे यावर [[शनि (ज्योतिष)]] चा अंमल आहे. ही राशी १० आकड्याने दर्शवतात. |
|||
या राशीवर [[शनि (ज्योतिष)]] चा अंमल आहे. |
|||
== स्वभाव == |
== स्वभाव == |
||
व्यवहारी, धोरणी, महत्त्वाकांक्षी, शिस्तप्रिय. |
व्यवहारी, धोरणी, महत्त्वाकांक्षी, शिस्तप्रिय. |
११:५२, १३ जुलै २०११ ची आवृत्ती
एक ज्योतिष-राशी आहे पृथ्वीवरून माणसाला दिसणारे जे आकाश आहे त्याच्या पूर्वेकडून पश्चिमेकडे जाणार्या रेषेवर आकाशाचे प्रत्येकी ३० अंशाचे असे बारा भाग केले आहेत. मकर रास ही दहाव्या भागात येते, म्हणून ही राशी कुंडलीत १० या आकड्याने दर्शवतात. या राशीमध्ये उत्तराषाढा नक्षत्राचे चारापैकी शेवटचे तीन चरण(भाग) श्रवण हे संपूर्ण नक्षत्र आणि धनिष्ठा नक्षत्राचे पहिले दोन चरण येतात.
या राशीवर शनि (ज्योतिष) चा अंमल आहे.
स्वभाव
व्यवहारी, धोरणी, महत्त्वाकांक्षी, शिस्तप्रिय.