Jump to content

"पंकज कपूर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३९: ओळ ३९:


पंकज कपूर यांनी आत्तापर्यंत ७४ हून अधिक नाटकांचे आणि ''मोहनदास बीए एलएलबी'', ''वाह भाई वाह'', ''साहेबजी बिबीजी गुलामजी'' आणि ''दृष्टान्त'', ''कनक डी बल्ली'', ''अल्बर्ट ब्रिज'' आणि ''पांचवां सवार'' या मालिकांचे दिग्दर्शन केले आहे.
पंकज कपूर यांनी आत्तापर्यंत ७४ हून अधिक नाटकांचे आणि ''मोहनदास बीए एलएलबी'', ''वाह भाई वाह'', ''साहेबजी बिबीजी गुलामजी'' आणि ''दृष्टान्त'', ''कनक डी बल्ली'', ''अल्बर्ट ब्रिज'' आणि ''पांचवां सवार'' या मालिकांचे दिग्दर्शन केले आहे.

==प्रमुख चित्रपट==
{| border="२" cellpadding="४" cellspacing="०" width="९५%" style="margin: १em १em १em ०; background: #f९f९f९; border: १px #aaa solid; border-collapse: collapse; font-size: ९५%;"
|- bgcolor="#CCCCCC" align="center"
! वर्ष !! चित्रपट !! भूमिका !! टिप्पणी
|-
|[[:वर्ग:२००७ मध्ये निघालेला हिन्दी चित्रपट|२००७]] || [[हल्ला बोल (२००७ चित्रपट)|हल्ला बोल]] || ||
|-
|[[:वर्ग:२००५ मध्ये निघालेला हिन्दी चित्रपट|२००५]] || [[दस (२००५ चित्रपट)|दस]] || ||
|-
|[[:वर्ग:२००३ मध्ये निघालेला हिन्दी चित्रपट|२००३]] || [[मकबूल (२००३ चित्रपट)|मकबूल]] || जहाँगीर ख़ान ||
|-
|[[:वर्ग:२००३ मध्ये निघालेला हिन्दी चित्रपट|२००३]] || [[मैं प्रेम की दीवानी हूँ (२००३ चित्रपट)|मैं प्रेम की दीवानी हूँ]] || सत्यप्रकाश ||
|-
|[[:वर्ग:१९९५ मध्ये निघालेला हिन्दी चित्रपट|१९९५]] || [[राम जाने (१९९५ चित्रपट)|राम जाने]] || पन्नू टेक्निकलर || ||
|-
|[[:वर्ग:१९९१ मध्ये निघालेला हिन्दी चित्रपट|१९९१]] || [[एक डॉक्टर की मौत (१९९१ चित्रपट)|एक डॉक्टर की मौत]] || ||
|-
|[[:वर्ग:१९८९ मध्ये निघालेला हिन्दी चित्रपट|१९८९]] || [[राख (१९८९ चित्रपट)|राख]] || इन्स्पेक्टर पी.के. ||
|-
|[[:वर्ग:१९८९ मध्ये निघालेला हिन्दी चित्रपट|१९८९]] || [[कमला की मौत (१९८९ चित्रपट)|कमला की मौत]] || सुधाकर पटेल ||
|-
|[[:वर्ग:१९८७ मध्ये निघालेला हिन्दी चित्रपट|१९८७]] || [[ये वो मंज़िल तो नहीं (१९८७ चित्रपट)|ये वो मंज़िल तो नहीं]] || ||
|-
|[[:वर्ग:१९८६ मध्ये निघालेला हिन्दी चित्रपट|१९८६]] || [[चमेली की शादी (१९८६ चित्रपट)|चमेली की शादी]] || कल्लूमल कोयलेवाला ||
|-
|[[:वर्ग:१९८६ मध्ये निघालेला हिन्दी चित्रपट|१९८६]] || [[मुसाफ़िर (१९८६ चित्रपट)|मुसाफ़िर]] || ||
|-
|[[:वर्ग:१९८५ मध्ये निघालेला हिन्दी चित्रपट|१९८५]] || [[अघात (१९८५ चित्रपट)|आघात]] || ||
|-
|[[:वर्ग:१९८५ मध्ये निघालेला हिन्दी चित्रपट|१९८५]] || [[खामोश (१९८५ चित्रपट)|खामोश]] || ||
|-
|[[:वर्ग:१९८४ मध्ये निघालेला हिन्दी चित्रपट|१९८४]] || [[कंधार (१९८४ चित्रपट)|कंधार]] || ||
|-
|[[:वर्ग:१९८३ मध्ये निघालेला हिन्दी चित्रपट|१९८३]] || [[जाने भी दो यारों (१९८३ चित्रपट)|जाने भी दो यारों]] || तरनेजा ||
|-
|}





२३:२५, २५ जून २०११ ची आवृत्ती

पंकज कपूर
जन्म पंकज कपूर
कार्यक्षेत्र अभिनेता

पंकज कपूर (२९ मे, इ.स. १९५४ - हयात) हे हिंदी भाषेतील चित्रपट अभिनेते आहेत. मूलतः भारतातील पंजाब राज्यातल्या लुधियान्याचे असलेले पंकज कपूर हे हिंदी नाट्य, दूरचित्रवाणी आणि चित्रपटांत अभिनय करणारे एक कलावंत आहेत. ते अनेकदा चित्रपटांत व चित्रवाणीवरील मालिकांत दिसतात. त्यांची सर्वांत प्रशंसनीय कामगिरी एक डॉक्टर की मौत (इ.स. १९९१) आणि इ.स. २००३ मध्ये निघालेल्या विशाल भारद्वाज-दिग्दर्शित मकबूल या चित्रपटांत दिसली. या दोन्ही भूमिकांसाठी त्यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाले होते.

इ.स. १९८० ते इ.स. १९९० मध्ये चित्रवाणीवर आलेल्या करमचंद आणि नंतर आलेल्या सार्वजनिक कार्यालयांमधील भ्रष्टाचारावर टिप्पणी करणारी एक विनोदी मालिका यांतल्या भूमिकांद्वारे पंकज कपूर यांना घराघरांमधून लोकमान्यता मिळाली.

शिक्षण

पंकज कपूर प्रथम नवी दिल्ली येथे इंजिनियरिंगचे शिक्षण घेतले. त्या महाविद्यालयातून ते इ.स. १९७३ मध्ये पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले. नंतर त्यांनी नवी दिल्ली येथील नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (एनएसडी), येथून अभिनयाची पदवी मिळवली. तेथेही त्यांना त्या वर्षीचे अभिनयाचे पहिले बक्षीस मिळाले.

कारकीर्द

नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून बाहेर पडल्यावर पुढची चार वर्षे कपूर यांनी नाटकांतून कामे केली, आणि त्याच सुमारास रिचर्ड एटनबरो यांच्या दिग्दर्शनाखाली गांधी या चित्रपटात एक भूमिका केली.

पंकज कपूर यांनी आत्तापर्यंत ७४ हून अधिक नाटकांचे आणि मोहनदास बीए एलएलबी, वाह भाई वाह, साहेबजी बिबीजी गुलामजी आणि दृष्टान्त, कनक डी बल्ली, अल्बर्ट ब्रिज आणि पांचवां सवार या मालिकांचे दिग्दर्शन केले आहे.

प्रमुख चित्रपट

वर्ष चित्रपट भूमिका टिप्पणी
२००७ हल्ला बोल
२००५ दस
२००३ मकबूल जहाँगीर ख़ान
२००३ मैं प्रेम की दीवानी हूँ सत्यप्रकाश
१९९५ राम जाने पन्नू टेक्निकलर
१९९१ एक डॉक्टर की मौत
१९८९ राख इन्स्पेक्टर पी.के.
१९८९ कमला की मौत सुधाकर पटेल
१९८७ ये वो मंज़िल तो नहीं
१९८६ चमेली की शादी कल्लूमल कोयलेवाला
१९८६ मुसाफ़िर
१९८५ आघात
१९८५ खामोश
१९८४ कंधार
१९८३ जाने भी दो यारों तरनेजा