Jump to content

"मदर इंडिया" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ १: ओळ १:
==मदर इंडिया==
==मदर इंडिया==
मदर इंडिया हा १९५७ साली प्रदर्शित झालेला हिंदी चित्रपट होता. सार्वकालिक उत्कृष्ट भारतीय चित्रपटांपैकी तो एक आहे. त्यातल्या आदर्शवादी भुमिकेमुळे चित्रपटाने प्रचंड यश मिळवलेच पण समाजमनावरही छाप सोडली. याचे दिगदर्शन मेहबुब खान यांनी केले. चित्रपटाची कथाही मेहबुब खान यांनी लिहली.

याच कथेवर आधारित औरत नावाचा चित्रपट त्यांनी १९४० सालीही बनवला होता. मदर इंडिया हा याच चित्रपटाचा यशस्वी रिमेक होता. यात प्रमुख भुमिकांत नर्गिस , सुनील दत्त, राजेंद्र कुमार, राजकपूर हे होते. चित्रपटाला संगीत नौशाद यांनी दिले होते. तर गाणी लता मंगेशकर , शमशाद बेगम, महम्मद रफी, मन्ना डे यांनी गायली होती.
याच कथेवर आधारित औरत नावाचा चित्रपट त्यांनी १९४० सालीही बनवला होता. मदर इंडिया हा याच चित्रपटाचा यशस्वी रिमेक होता. यात प्रमुख भूमिकांत नर्गिस , सुनील दत्त, राजेंद्र कुमार, राजकपूर हे होते. चित्रपटाला संगीत नौशाद यांनी दिले होते. तर गाणी लता मंगेशकर , शमशाद बेगम, महम्मद रफी, मन्ना डे यांनी गायली होती.
हा चित्रपट भारतातर्फे अकादमी पुरस्कार (ऑस्कर) - विदेशी भाषा विभागासाठी पाठवण्यात आला होता. ऑस्कर पुरस्कार हुकला असला तरी, ऑस्कर नामांकन मिळवणारा तो पहिला भारतीय चित्रपट होता.
हा चित्रपट भारतातर्फे अकादमी पुरस्कार (ऑस्कर) - विदेशी भाषा विभागासाठी पाठवण्यात आला होता. ऑस्कर पुरस्कार हुकला असला तरी, ऑस्कर नामांकन मिळवणारा तो पहिला भारतीय चित्रपट होता.

=कथा=
=कथा=
कथानक राधा या स्त्री भोवती फिरते. मेहबुब खान यांच्या मते ती स्वातंत्रोत्तर काळातील आदर्श भारतीय स्त्रीचे प्रतिनिधित्व करते. म्हणुन त्यांनी चित्रपटाचे नावही मदर इंडिया असे ठेवले. चित्रपटाच्या सुरवातीला प्रसंग येतो नवीन बांधुन झालेल्या कालव्याचे उत्घाटन बुजुर्ग राधाच्या हस्ते होते. याचवेळी राधाला आपल्या आयुष्याचा प्रवास आठवतो. आणि तीची गोष्ट फ्लॅशबॅक द्वारे उलगडते. शामु सोबत नवीन लग्न होउन राधा गावात येते.

कथानक राधा या स्त्रीभोवती फिरते. मेहबूब खान यांच्या मते ती स्वातंत्र्योत्तर काळातील आदर्श भारतीय स्त्रीचे प्रतिनिधित्व करते. म्हणून त्यांनी चित्रपटाचे नावही मदर इंडिया असे ठेवले. नवीन बांधून झालेल्या कालव्याचे उद्‌घाटन बुजुर्ग राधाच्या हस्ते होते हा चित्रपटाच्या सुरुवातीला प्रसंग. याचवेळी राधाला आपल्या आयुष्याचा प्रवास आठवतो. आणि तिची गोष्ट पडद्यावर साकारते. शामूशी नवीन लग्न झालेली राधा गावात येते, आणि गोष्ट पुढे सरकते.
==कलाकार व भुमिका==

* नर्गिस --- भुमिका : राधा
==कलावंत व त्यांच्या भूमिका==
* सुनील दत्त --- भुमिका : बिरजू

* राजेंद्र कुमार --- भुमिका : रामु
* नर्गिस --- भूमिका : राधा
* राजकुमार --- भुमिका : शामु
* सुनील दत्त --- भूमिका : बिरजू
* कन्हैयालाल --- भुमिका : सावकार सुखीलाल
* राजेंद्र कुमार --- भूमिका : रामू
* कुमकुम --- भुमिका : चम्पा
* राजकुमार --- भूमिका : शामू
* शीला नाइक --- भुमिका : कमला
* कन्हैयालाल --- भूमिका : सावकार सुखीलाल
* मुकरी --- भुमिका : शंभु
* कुमकुम --- भूमिका : चंपा
* अझर --- भुमिका : चंद्रा
* शीला नाईक --- भूमिका : कमला
* साजिद खान --- भुमिका : लहानपणीचा बिरजू
* मुकरी --- भूमिका : शंभु
* सुरेन्द्र --- भुमिका : लहानपणीचा रामू
* अझर --- भूमिका : चंद्रा
* साजिद खान --- भूमिका : लहानपणीचा बिरजू
* सुरेन्द्र --- भूमिका : लहानपणीचा रामू

==चित्रपट निर्मिती कथा==
==चित्रपट निर्मिती कथा==

==मदर इंडिया==

मदर इंडिया नावाचे एक इंग्रजी नियतकालिक होते. बाबूराव पटेल त्याचे संपादक होते. गुळगुळीत कागदावर छापण्यात येत असलेले हे जाडजूड नियतकालिक मुख्यत्वे चित्रपट विषयावरील नियतकालिक असले तरी त्यात बाबूराव पटेल आणि इतर काही लेखक प्रचलित राजकारणावर लिहीत. नियतकालिक, त्यातली इंग्रजी भाषा आणि त्यातील लेखांचा दर्जा अत्युत्कृष्ट असे.

तत्कालीन प्रसिद्ध हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत गायिका सुशीलाराणी पटेल या बाबूरावांच्या पत्नी.

१४:१२, ३० मे २०११ ची आवृत्ती

मदर इंडिया

मदर इंडिया हा १९५७ साली प्रदर्शित झालेला हिंदी चित्रपट होता. सार्वकालिक उत्कृष्ट भारतीय चित्रपटांपैकी तो एक आहे. त्यातल्या आदर्शवादी भुमिकेमुळे चित्रपटाने प्रचंड यश मिळवलेच पण समाजमनावरही छाप सोडली. याचे दिगदर्शन मेहबुब खान यांनी केले. चित्रपटाची कथाही मेहबुब खान यांनी लिहली. याच कथेवर आधारित औरत नावाचा चित्रपट त्यांनी १९४० सालीही बनवला होता. मदर इंडिया हा याच चित्रपटाचा यशस्वी रिमेक होता. यात प्रमुख भूमिकांत नर्गिस , सुनील दत्त, राजेंद्र कुमार, राजकपूर हे होते. चित्रपटाला संगीत नौशाद यांनी दिले होते. तर गाणी लता मंगेशकर , शमशाद बेगम, महम्मद रफी, मन्ना डे यांनी गायली होती. हा चित्रपट भारतातर्फे अकादमी पुरस्कार (ऑस्कर) - विदेशी भाषा विभागासाठी पाठवण्यात आला होता. ऑस्कर पुरस्कार हुकला असला तरी, ऑस्कर नामांकन मिळवणारा तो पहिला भारतीय चित्रपट होता.

कथा

कथानक राधा या स्त्रीभोवती फिरते. मेहबूब खान यांच्या मते ती स्वातंत्र्योत्तर काळातील आदर्श भारतीय स्त्रीचे प्रतिनिधित्व करते. म्हणून त्यांनी चित्रपटाचे नावही मदर इंडिया असे ठेवले. नवीन बांधून झालेल्या कालव्याचे उद्‌घाटन बुजुर्ग राधाच्या हस्ते होते हा चित्रपटाच्या सुरुवातीला प्रसंग. याचवेळी राधाला आपल्या आयुष्याचा प्रवास आठवतो. आणि तिची गोष्ट पडद्यावर साकारते. शामूशी नवीन लग्न झालेली राधा गावात येते, आणि गोष्ट पुढे सरकते.

कलावंत व त्यांच्या भूमिका

  • नर्गिस --- भूमिका : राधा
  • सुनील दत्त --- भूमिका : बिरजू
  • राजेंद्र कुमार --- भूमिका : रामू
  • राजकुमार --- भूमिका : शामू
  • कन्हैयालाल --- भूमिका : सावकार सुखीलाल
  • कुमकुम --- भूमिका : चंपा
  • शीला नाईक --- भूमिका : कमला
  • मुकरी --- भूमिका : शंभु
  • अझर --- भूमिका : चंद्रा
  • साजिद खान --- भूमिका : लहानपणीचा बिरजू
  • सुरेन्द्र --- भूमिका : लहानपणीचा रामू

चित्रपट निर्मिती कथा