"महाराष्ट्रातील घाट रस्ते" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: {| class="wikitable" style="text-align:center" width=80% |- !क्रमांक|| घाटमार्ग ||घाटपायथ्याचे गाव||घाट...
(काही फरक नाही)

२०:३२, १३ एप्रिल २०११ ची आवृत्ती

क्रमांक घाटमार्ग घाटपायथ्याचे गाव घाटमाथ्याचे गाव घाटवैशिष्ट्य/परिसरातीलकिल्ले
अणस्कुरा घाट येरडव ता.राजापूर जि.रत्नागिरी अणस्कुरा ता.शाहूवाडी जि.कोल्हापूर बैलरस्ता; घाटमाथ्यावर शिलालेख
अव्हाटा घाट खोडाळा ता. मोखाडा जि. ठाणे झारवड/अव्हाटा पायरस्ता; किल्ले भोपटगड
अहुपे घाट देहेरी ता.मुरबाड जि. ठाणे अहुपे ता. जुन्नर जि. पुणे पायरस्ता; किल्ले सिद्धगड, गोरखगड, मच्छिंद्रगड
अंबाघाट साखरपे ता.संगमेश्वर जि.रत्नागिरी अंबा ता. शाहूवाडी ज. कोल्हापूर गाडी रस्ता(राज्यमार्ग);किल्ले विशाळगड
आंबोली घाट मोखाडा ता.मोखाडा जि.ठाणे अळवंडी(वैतरणा) ता. इगतपुरी जि. नाशिक पायरस्ता; किल्ले हरिहर, उतवड, भाजगड
आंबेनळी/फिट्झेराल्ड घाट वाडा कुंभरोशी ता.महाबळेश्वर जि. सातारा महाबळेश्वर ता.महाबळेश्वर जि.सातारा महाड-महाबळेश्वर गाडीरस्ता; किल्ले प्रतापगड, चंद्रगड