"पुण्यातील रस्त्यांची यादी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
ओळ १: | ओळ १: | ||
{{विस्तार}} |
{{विस्तार}} |
||
==मुंबई-पुणे-बंगलोर महामार्ग== |
==मुंबई-पुणे-बंगलोर महामार्ग== |
||
हे दोन आहेत. |
|||
# राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ : मुंबई-शींव-ठाणे-पनवेल-खंडाळा-लोणावळा-पुणे(रेल्वे स्टेशन)-पुणे(स्वारगेट)-सातारा-बंगलोर. |
|||
# मुंबई-पुणे गतिमार्ग : मुंबई-शींव-वाशी मार्गे हा साधा महामार्ग पनवेलजवळच्या कळंबोलीला पोचतो आणि तेथून गतिमार्ग बनून देहूरोडच्या जवळून कात्रजमार्गे बंगलोरला जातो. हा पुणे शहरात प्रवेश करत नाही. मुंबई आणि पुण्याच्या दरम्यान याला कोण(शेंडुंग), चौक, खालापूर, कुसगाव आणि तळेगाव येथे राष्ट्रीय महामार्ग क्र.४ ला जोडणारे फाटे आहेत. |
|||
==पुणे-नाशिक रस्ता== |
==पुणे-नाशिक रस्ता== |
१४:५५, १२ एप्रिल २०११ ची आवृत्ती
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
मुंबई-पुणे-बंगलोर महामार्ग
हे दोन आहेत.
- राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ : मुंबई-शींव-ठाणे-पनवेल-खंडाळा-लोणावळा-पुणे(रेल्वे स्टेशन)-पुणे(स्वारगेट)-सातारा-बंगलोर.
- मुंबई-पुणे गतिमार्ग : मुंबई-शींव-वाशी मार्गे हा साधा महामार्ग पनवेलजवळच्या कळंबोलीला पोचतो आणि तेथून गतिमार्ग बनून देहूरोडच्या जवळून कात्रजमार्गे बंगलोरला जातो. हा पुणे शहरात प्रवेश करत नाही. मुंबई आणि पुण्याच्या दरम्यान याला कोण(शेंडुंग), चौक, खालापूर, कुसगाव आणि तळेगाव येथे राष्ट्रीय महामार्ग क्र.४ ला जोडणारे फाटे आहेत.