Jump to content

"वार (काल)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
[[सूर्य]] [[पूर्व|पूर्वेस]] उगवल्यावर [[पश्चिम|पश्चिमेस]] मावळुन परत दुसर्‍या दिवशी उगवण्यापर्यंतच्या कालास '''वार''' असे म्हणतात. वार हे सात आहेत. पंचांगाच्या पाच अंगांपैकी एक ‘वार’ आहे. सात वारांची मूळ संकल्पना भारतीय मानली जाते. [[आर्यभट्ट]] या विद्वान [[ज्योतिर्विद]] खगोलशास्त्रज्ञाने वारांची क्रमवारी त्यांची नावे प्रचलित केली, असे मानले जाते.
हिंदू पंचांगानुसार [[सूर्य]] [[पूर्व|पूर्वेस]] उगवल्यावर [[पश्चिम|पश्चिमेस]] मावळून परत दुसर्‍या दिवशी उगवण्यापर्यंतच्या कालास '''वार''' असे म्हणतात. ्मुसलमान सूर्यास्तानंतर पुढचा वार सुरू झाला असे समजतात तर आंतरराष्ट्रीय पद्धतीनुसार मध्यरात्री बारानंतर नवीन वार सुरू होतो. तिन्ही पद्धतींमध्ये सूर्योदय ते सूर्यास्त या काळात एकच समान वार असतो. वारांनाच वासर असेही म्हटले जाते.

==वारांचे नावे==
एका आठवड्यात सात वार असतात. पंचांगाच्या पाच अंगांपैकी एक ‘वार’ आहे. असे असले तरी वार आणि आठवडा या संकल्पना आपण ग्रीकांकडून घेतल्या. हिंदू पद्धतीत पंधरवड्यातील दिवसांना तिथींची नावे होती, पण आठवड्याच्या दिवसांना नव्हती. [[आर्यभट्ट]] (इसवी सनाचे चौथे शतक) या विद्वान [[ज्योतिर्विद]] व खगोलशास्त्रज्ञाने पाश्चात्यांनी लावलेल्या वारांच्या क्रमवारीनुसार त्यांची संस्कृत नावे प्रचलित केली, असे मानले जाते.
प्रमुख ग्रहांच्या नावावरुन वारांची नावे ठरविण्यात आलेली आहेतः

* रविवार
==वारांची नावे==
* सोमवार
सूर्यचंद्र व आकाशातील डोळ्यांना दिसणारे प्रमुख ग्रह यांच्या नावांवरुन वारांना संस्कृत नावे दिली आहेत.
* मंगळवार

* बुधवार
* रविवार किंवा आदित्यवा(स)र, इंग्रजीत Sunday, हिंदीत इतवार
* गुरुवार
* सोमवार किंवा इंदुवार, इंग्रजीत Monday, उर्दूत पीर
* शुक्रवार
* मंगळवार किंवा भौमवार, इंग्रजीत Tuesday, हिंदीत मंगल
* शनिवार
* बुधवार किंवा सौम्यवार, इंग्रजीत Wednesday
* गुरुवार किंवा बृहस्पतिवार, इंग्रजीत Thursday, उर्दूत जुमेरात
* शुक्रवार किंवा भृगुवार, इंग्रजीत Friday, उर्दूत जुम्मा
* शनिवार किंवा मंदवार, इंग्रजीत Saturday, हिंदीत शनीचर

{{विस्तार}}
{{विस्तार}}
[[वर्ग:हिंदू कालमापन]]
[[वर्ग:हिंदू कालमापन]]

१७:३२, ५ एप्रिल २०११ ची आवृत्ती

हिंदू पंचांगानुसार सूर्य पूर्वेस उगवल्यावर पश्चिमेस मावळून परत दुसर्‍या दिवशी उगवण्यापर्यंतच्या कालास वार असे म्हणतात. ्मुसलमान सूर्यास्तानंतर पुढचा वार सुरू झाला असे समजतात तर आंतरराष्ट्रीय पद्धतीनुसार मध्यरात्री बारानंतर नवीन वार सुरू होतो. तिन्ही पद्धतींमध्ये सूर्योदय ते सूर्यास्त या काळात एकच समान वार असतो. वारांनाच वासर असेही म्हटले जाते.

एका आठवड्यात सात वार असतात. पंचांगाच्या पाच अंगांपैकी एक ‘वार’ आहे. असे असले तरी वार आणि आठवडा या संकल्पना आपण ग्रीकांकडून घेतल्या. हिंदू पद्धतीत पंधरवड्यातील दिवसांना तिथींची नावे होती, पण आठवड्याच्या दिवसांना नव्हती. आर्यभट्ट (इसवी सनाचे चौथे शतक) या विद्वान ज्योतिर्विद व खगोलशास्त्रज्ञाने पाश्चात्यांनी लावलेल्या वारांच्या क्रमवारीनुसार त्यांची संस्कृत नावे प्रचलित केली, असे मानले जाते.

वारांची नावे

सूर्यचंद्र व आकाशातील डोळ्यांना दिसणारे प्रमुख ग्रह यांच्या नावांवरुन वारांना संस्कृत नावे दिली आहेत.

  • रविवार किंवा आदित्यवा(स)र, इंग्रजीत Sunday, हिंदीत इतवार
  • सोमवार किंवा इंदुवार, इंग्रजीत Monday, उर्दूत पीर
  • मंगळवार किंवा भौमवार, इंग्रजीत Tuesday, हिंदीत मंगल
  • बुधवार किंवा सौम्यवार, इंग्रजीत Wednesday
  • गुरुवार किंवा बृहस्पतिवार, इंग्रजीत Thursday, उर्दूत जुमेरात
  • शुक्रवार किंवा भृगुवार, इंग्रजीत Friday, उर्दूत जुम्मा
  • शनिवार किंवा मंदवार, इंग्रजीत Saturday, हिंदीत शनीचर