"आंबट चुका" च्या विविध आवृत्यांमधील फरक
No edit summary |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
{{विस्तार}} |
{{विस्तार}} |
||
'''चुका'''. इंग्रजी : Bladder-dock; शास्त्रीय नाव : Rumex versicarius; कुळ : Polygonaceae |
|||
⚫ | |||
आंबटचुक्याची भाजी |
|||
⚫ | |||
अंबटचुक्याची भाजी |
|||
लागणारा वेळ: २० मिनिटे |
लागणारा वेळ: २० मिनिटे |
||
वाढणी/प्रमाण: ३-४ व्यक्ती |
वाढणी/प्रमाण: ३-४ व्यक्ती |
||
लागणारे जिन्नस: |
लागणारे जिन्नस: |
||
आंबटचुक्याची एक जुडी |
|||
मूठभर हरबरा डाळ (किंवा तुरीची आणि हरबर्याची निम्मी निम्मी) |
|||
मूठभर शेंगदाणे |
|||
१-२ लहान चमचे |
१-२ लहान चमचे दाण्याचा कूट |
||
लहान खडा |
गुळाचा लहान खडा |
||
लाल तिखट |
लाल तिखट |
||
मीठ |
मीठ |
||
गोडा मसाला |
गोडा मसाला |
||
लसूण-खोबर्याचा छोटा गोळा |
लसूण-खोबर्याचा छोटा गोळा |
||
फोडणीसाठी - तेल, |
फोडणीसाठी - तेल, कढीलिंब, हिंग, जिरे, मोहरी, हळद, हिंग |
||
पाणी लागेल तसे |
पाणी लागेल तसे |
||
भाजी निवडून, |
भाजी निवडून, धुऊन, चिरून घ्यावी. |
||
डाळ धुऊन घ्यावी. |
|||
डाळ आणि दाणे धुवुन घ्यावेत. |
|||
कुकरला डाळ(किंवा डाळी), दाणे, भाजी आणि थोडे पाणी घालून |
कुकरला डाळ(किंवा डाळी), दाणे, भाजी आणि थोडे पाणी घालून शिजवून घ्यावे. |
||
शिजलेली भाजी नीट |
शिजलेली भाजी नीट घोटून घ्यावी. |
||
उभ्या पातेल्यात तेलाची फोडणी |
उभ्या पातेल्यात तेलाची फोडणी करून घ्यावी. त्यात लसूण-खोबर्याचा गोळा घालावा. वर घोटलेली भाजी घालावी. |
||
मीठ, तिखट, मसाला आणि थोडे पाणी मस्त उकळी काढावी. |
मीठ, तिखट, मसाला आणि थोडे पाणी घालून मस्त उकळी काढावी. |
||
शेवटी गूळ आणि दाण्याचा |
शेवटी गूळ आणि दाण्याचा कूट घालून परत एक उकळी आणावी. |
||
भाकरी, चपाती, भात कशाहीबरोबर मस्तच लागते. |
भाकरी, चपाती, भात कशाहीबरोबर मस्तच लागते. |
||
२१:३२, १ मार्च २०११ ची आवृत्ती
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
चुका. इंग्रजी : Bladder-dock; शास्त्रीय नाव : Rumex versicarius; कुळ : Polygonaceae ही भाजी नावाप्रमाणे आंबट असते. चुक्याचे झुडुप १५ ते ३० सेंमी उंच असते. पाने कडक आणि गोलसर असतात. देठदेखील बराच मऊ असतो. चुक्याला तुळशीसारखे पण लालसर दिसणारे तुरे(मंजिर्या) येतात. याच्या बिया शेवरीच्या कापसासारख्या असतात.
आंबटचुक्याची भाजी लागणारा वेळ: २० मिनिटे वाढणी/प्रमाण: ३-४ व्यक्ती लागणारे जिन्नस: आंबटचुक्याची एक जुडी मूठभर हरबरा डाळ (किंवा तुरीची आणि हरबर्याची निम्मी निम्मी) मूठभर शेंगदाणे १-२ लहान चमचे दाण्याचा कूट गुळाचा लहान खडा लाल तिखट मीठ गोडा मसाला लसूण-खोबर्याचा छोटा गोळा फोडणीसाठी - तेल, कढीलिंब, हिंग, जिरे, मोहरी, हळद, हिंग पाणी लागेल तसे भाजी निवडून, धुऊन, चिरून घ्यावी. डाळ धुऊन घ्यावी. कुकरला डाळ(किंवा डाळी), दाणे, भाजी आणि थोडे पाणी घालून शिजवून घ्यावे. शिजलेली भाजी नीट घोटून घ्यावी. उभ्या पातेल्यात तेलाची फोडणी करून घ्यावी. त्यात लसूण-खोबर्याचा गोळा घालावा. वर घोटलेली भाजी घालावी. मीठ, तिखट, मसाला आणि थोडे पाणी घालून मस्त उकळी काढावी. शेवटी गूळ आणि दाण्याचा कूट घालून परत एक उकळी आणावी. भाकरी, चपाती, भात कशाहीबरोबर मस्तच लागते.