Jump to content

"दोडका" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
घोसाळी कडे पुनर्निर्देशित
 
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
दोडका किंवा दोडकी या नावाचा वेल भारतात भाजीसाठी लावतात. याच्या फळाला दोडके किंवा शिराळे म्हणतात. इंग्रजी नाव Ridged Gourd, आणि शास्त्रीय नाव Luffa acutangula. विदर्भात या फळाला शिरांचा दोडका आणि घोसाळ्याला चोपडा दोडका म्हणतात. दोडके घोसाळ्यासारखे गुळगुळीत नसून त्याला कारल्यासारखे खडबडीत कंगोरे असतात. दोडक्याच्या शिरांची चटणी आणि कंगोरे तासलेल्या फळाची भाजी करतात.
#REDIRECT[[घोसाळी]]

१८:२७, २७ फेब्रुवारी २०११ ची आवृत्ती