"व्याध (तारा)" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Sankalpdravid (चर्चा | योगदान) छोNo edit summary |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
{{हा लेख|व्याध नावाचा तारा|व्याध (निःसंदिग्धीकरण)}} |
{{हा लेख|व्याध नावाचा तारा|व्याध (निःसंदिग्धीकरण)}} |
||
[[Image:Sirius A and B Hubble photo.jpg|thumb|right|250px|[[हबल दुर्बीण|हबल दुर्बीणीने]] घेतलेले व्याध-अ व व्याध-ब यांचे छायाचित्र]] |
[[Image:Sirius A and B Hubble photo.jpg|thumb|right|250px|[[हबल दुर्बीण|हबल दुर्बीणीने]] घेतलेले व्याध-अ व व्याध-ब यांचे छायाचित्र]] |
||
'''व्याध''' ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Sirius'', ''सिरियस'' ;) हा रात्रीच्या आकाशातील सर्वांत तेजस्वी तारा आहे. -१.४६ ची दृश्यप्रत असलेला हा तारा [[अगस्ती (तारा)| |
'''व्याध''' ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Sirius'', ''सिरियस'' ;) हा रात्रीच्या आकाशातील सर्वांत तेजस्वी तारा आहे. -१.४६ ची दृश्यप्रत असलेला हा तारा [[अगस्ती (तारा)|अगस्तीच्या]] दुप्पट तेजस्वी आहे. |
||
वास्तविकतः व्याध एक तारा नसून [[द्वैती तारा]] आहे; म्हणजेच तो दोन तार्यांची जोडगोळी आहे. यातील मोठ्या तार्याला व्याध-अ आणि [[श्वेतबटू|श्वेतबटूला]] व्याध-ब असे म्हणतात. हे दोन्ही तारे एकमेकांभोवती परिभ्रमण करतात. एकमेकांभोवती १ परिभ्रमण पूर्ण करण्यासाठी त्यांना सुमारे ५० वर्षे लागतात. व्याध-अ आणि व्याध-ब यांपैकी व्याध-ब हा तारा नुसत्या डोळ्यांना दिसत नाही. प्रचंड घनतेमुळे व्याध-ब तार्याचा पृष्ठभाग जास्त कठीण आहे. हे दोन तारे एकमेकांभोवती फिरताना व्याध-अ तार्याचा वायू व द्रव भाग व्याध-ब स्वतःकडे खेचून घेतो. त्यामुळे दोघांभोवती मोठे चुंबकीय क्षेत्र तयार होते. |

मृग नक्षत्राच्या मध्यभागी एका सरळ रेषेतले असलेले तीन तारे जोडून ती रेषा पुढे वाढवली की ती व्याध तार्यामधून जाते. त्यामुळे ते तीन तारे म्हणजे मृगाला व्याधाने(शिकार्याने) मारलेला बाण आहे अशी प्राचीन भारतीय खगोलशास्त्रातील कल्पना आहे. |
|||
== बाह्य दुवे == |
== बाह्य दुवे == |
१८:४४, ३ फेब्रुवारी २०११ ची आवृत्ती
व्याध (इंग्लिश: Sirius, सिरियस ;) हा रात्रीच्या आकाशातील सर्वांत तेजस्वी तारा आहे. -१.४६ ची दृश्यप्रत असलेला हा तारा अगस्तीच्या दुप्पट तेजस्वी आहे.
वास्तविकतः व्याध एक तारा नसून द्वैती तारा आहे; म्हणजेच तो दोन तार्यांची जोडगोळी आहे. यातील मोठ्या तार्याला व्याध-अ आणि श्वेतबटूला व्याध-ब असे म्हणतात. हे दोन्ही तारे एकमेकांभोवती परिभ्रमण करतात. एकमेकांभोवती १ परिभ्रमण पूर्ण करण्यासाठी त्यांना सुमारे ५० वर्षे लागतात. व्याध-अ आणि व्याध-ब यांपैकी व्याध-ब हा तारा नुसत्या डोळ्यांना दिसत नाही. प्रचंड घनतेमुळे व्याध-ब तार्याचा पृष्ठभाग जास्त कठीण आहे. हे दोन तारे एकमेकांभोवती फिरताना व्याध-अ तार्याचा वायू व द्रव भाग व्याध-ब स्वतःकडे खेचून घेतो. त्यामुळे दोघांभोवती मोठे चुंबकीय क्षेत्र तयार होते.
मृग नक्षत्राच्या मध्यभागी एका सरळ रेषेतले असलेले तीन तारे जोडून ती रेषा पुढे वाढवली की ती व्याध तार्यामधून जाते. त्यामुळे ते तीन तारे म्हणजे मृगाला व्याधाने(शिकार्याने) मारलेला बाण आहे अशी प्राचीन भारतीय खगोलशास्त्रातील कल्पना आहे.
बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |