"पवन मावळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
{{delete|no meaningful content}} |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
शिवाजीचे मावळेनामक सैनिक पुणे जिल्ह्याच्या ज्या भागातून आले त्या भागाला मावळप्रांत असे म्हटले जाई. या तथाकथित मावळप्रांताचे बारा भाग आहेत. त्यांना बारा मावळ असे म्हणतात. त्यांची नावे अशी : |
|||
{{delete|no meaningful content}} |
|||
१. पवन मावळ २. हिरडस मावळ ३. गुंजन मावळ ४. पौड खोरे ५. मुठा खोरे ६. कानद खोरे ७. मुसे खोरे ८. वळवंड खोरे ९. रोहिड खोरे १०. अंदर मावळ ११. नाणे मावळ १२. कोरबारसे मावळ. |
|||
Chindi chindi Chindi chindi Chindi chindi Chindi chindi |
|||
पवन मावळ हे त्यातले पहिले. या भागातून पवना नदी उगम पावते आणि वाहते म्हणून त्याला पवन मावळ म्हणतात. |
१८:२७, ३ फेब्रुवारी २०११ ची आवृत्ती
शिवाजीचे मावळेनामक सैनिक पुणे जिल्ह्याच्या ज्या भागातून आले त्या भागाला मावळप्रांत असे म्हटले जाई. या तथाकथित मावळप्रांताचे बारा भाग आहेत. त्यांना बारा मावळ असे म्हणतात. त्यांची नावे अशी : १. पवन मावळ २. हिरडस मावळ ३. गुंजन मावळ ४. पौड खोरे ५. मुठा खोरे ६. कानद खोरे ७. मुसे खोरे ८. वळवंड खोरे ९. रोहिड खोरे १०. अंदर मावळ ११. नाणे मावळ १२. कोरबारसे मावळ.
पवन मावळ हे त्यातले पहिले. या भागातून पवना नदी उगम पावते आणि वाहते म्हणून त्याला पवन मावळ म्हणतात.