"प्लांकचा स्थिरांक" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
छो सांगकाम्याने वाढविले: sh:Planckova konstanta |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
'''प्लांकचा स्थिरांक''' (h), हा [[पुंज|पुंजाच्या]] शक्तीचे (quantum energy चे) [[कंप्रता|कंप्रतेशी]] गुणोत्तर दर्शविणारा स्थिरांक आहे. [[पुंज यामिक|पुंज यामिकाच्या |
'''प्लांकचा स्थिरांक''' (h), हा [[पुंज|पुंजाच्या]] शक्तीचे (quantum energy चे) [[कंप्रता|कंप्रतेशी]] गुणोत्तर दर्शविणारा स्थिरांक आहे. [[पुंज यामिक|पुंज यामिकाच्या सिद्धान्तात]] या स्थिरांकाचे अनन्यसाधारण महत्त्व असून, [[पुंजवाद|पुंजवादाच्या]] जनकांपैकी एक असलेल्या [[माक्स प्लांक]] यांचे नाव या स्थिरांकास दिले आहे. प्लांकच्या स्थिरांकाचा गुणोत्तरदर्शक उपयोग सांगणारे समीकरण पुढीलप्रमाणे आहे: |
||
:<math> E = h \nu = h \omega /(2 \pi) = \hbar \omega \ </math> |
:<math> E = h \nu = h \omega /(2 \pi) = \hbar \omega \ </math> |
||
E ही प्रारणातील [[फोटॉन|फोटॉनची]] पुंजशक्ती (quantized energy) असून, nu |
E ही प्रारणातील [[फोटॉन|फोटॉनची]] पुंजशक्ती (quantized energy) असून, nu(<math> \nu \ </math>) |
||
ही फोटॉनची हर्ट्झमधील कंप्रता आहे, तर omega(<math> \omega \ </math> |
|||
ही फोटॉनची रेडियन एककातील प्रतिसेकंद[[कोनीय कंप्रता]] (angular frequency) आहे.क्रॉस्ड h डिरॅकचा स्थिरांक आहे. त्याची किंमत <math> \hbar \ </math>= १.०५४५७ X १०^(-)३४ ज्यूलसेकंद इतकी आहे. |
|||
प्लांकच्या स्थिरांकाची किंमत h = ६.६२६ X १० ^(-)३४ ज्यूलसेकंद. |
|||
---- |
---- |
००:३१, २३ जानेवारी २०११ ची आवृत्ती
प्लांकचा स्थिरांक (h), हा पुंजाच्या शक्तीचे (quantum energy चे) कंप्रतेशी गुणोत्तर दर्शविणारा स्थिरांक आहे. पुंज यामिकाच्या सिद्धान्तात या स्थिरांकाचे अनन्यसाधारण महत्त्व असून, पुंजवादाच्या जनकांपैकी एक असलेल्या माक्स प्लांक यांचे नाव या स्थिरांकास दिले आहे. प्लांकच्या स्थिरांकाचा गुणोत्तरदर्शक उपयोग सांगणारे समीकरण पुढीलप्रमाणे आहे:
E ही प्रारणातील फोटॉनची पुंजशक्ती (quantized energy) असून, nu() ही फोटॉनची हर्ट्झमधील कंप्रता आहे, तर omega( ही फोटॉनची रेडियन एककातील प्रतिसेकंदकोनीय कंप्रता (angular frequency) आहे.क्रॉस्ड h डिरॅकचा स्थिरांक आहे. त्याची किंमत = १.०५४५७ X १०^(-)३४ ज्यूलसेकंद इतकी आहे.
प्लांकच्या स्थिरांकाची किंमत h = ६.६२६ X १० ^(-)३४ ज्यूलसेकंद.