Jump to content

"पद्मा चव्हाण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २७: ओळ २७:
| तळटिपा =
| तळटिपा =
}}
}}
'''{{लेखनाव}}''' (जन्म-[[जु्लै ७]], [[१९४८]]; मृत्यू- [[सप्टेंबर १२]], [[इ.स. १९९६|१९९६]]) ही [[मराठी भाषा|मराठी]] नाटकांत आणि चित्रपटांत कामे करणारी अभिनेत्री होती. त्यांनी कामे केलेली नाटके आणि त्यांतील भूमिका : लग्नाची बेडी(रश्मी), माझी बायको माझी मेव्हणी(रसिका), नवर्‍याची धमाल तर बायकोची कमाल(सुनीता), सखी शेजारिणी(प्रीती), बिवी करी सलाम(रमा), मवाली(अलकनंदा), गुंतता हृदय हे(कल्याणी), वाजे पाऊल आपुले(सुशीला), लफडा सदन(संदिका), पिंजरा(आई), बायकोला जेव्हा जाग येते(अवंतिका), म्हणून मी तुला कुठे नेत नाही(सत्यभामा), सासरेबुवा जरा जपून(?).
'''{{लेखनाव}}''' (जन्म-[[जु्लै ७]], [[१९४८]]; मृत्यू- [[सप्टेंबर १२]], [[इ.स. १९९६|१९९६]]) ह्या [[मराठी भाषा|मराठी]] नाटकांत आणि चित्रपटांत कामे करणार्‍या अभिनेत्री होत्या. अप्रतिम स्त्रीसौंदर्याचा एक अनोखा नमुना असलेल्या पद्मा चव्हाण इतक्या सुंदर होत्या की त्यांच्या नाटकांच्या जाहिरातीत त्यांच्या नावाआधी 'मादक सौंदर्याचा ऍटम बॉम्ब' असे छापलेले असे.
त्यांनी कामे केलेली नाटके आणि कंसात त्यांतील भूमिका : लग्नाची बेडी(रश्मी), माझी बायको माझी मेव्हणी(रसिका), नवर्‍याची धमाल तर बायकोची कमाल(सुनीता), सखी शेजारिणी(प्रीती), बिवी करी सलाम(रमा), मवाली(अलकनंदा), गुंतता हृदय हे(कल्याणी), वाजे पाऊल आपुले(सुशीला), लफडा सदन(संदिका), पिंजरा(आई), बायकोला जेव्हा जाग येते(अवंतिका), म्हणून मी तुला कुठे नेत नाही(सत्यभामा), सासरेबुवा जरा जपून(?).

चित्रपट :अवघाची संसार(१९६०), दोस्त असावा तर असा(१९७८), गुपचूप गुपचूप(१९८३), अष्टविनायक(१९७९), बिन बादल बरसात(१९६३), सद्‍‌मा(१९८३), जीत हमारी(१९८३), कश्मीर की कली(१९६४), सुहाग सिंदूर(१९६१), वह फ़िर आयेगी(१९८८), अंगूर(१९८२), जीवनधारा(१९८२), खून की टक्कर(१९८१), करवा चौथ(१९८०), नागिन और सपेरा(१९६६), फ़्लाइंग मॅन(१९६५), स्त्री(१९६१).

२३:०२, ५ मार्च २०१० ची आवृत्ती

जन्म जुलै ७, इ.स. १९४८।१९४८
मृत्यू सप्टेंबर १२, १९९६
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय (नाटक),(चित्रपट)
भाषा मराठी
प्रमुख नाटके लग्नाची बेडी, गुंतता हृदय हे.
प्रमुख चित्रपट नवरे सगळे गाढव, अवघाची संसार.

पद्मा चव्हाण (जन्म-जु्लै ७, १९४८; मृत्यू- सप्टेंबर १२, १९९६) ह्या मराठी नाटकांत आणि चित्रपटांत कामे करणार्‍या अभिनेत्री होत्या. अप्रतिम स्त्रीसौंदर्याचा एक अनोखा नमुना असलेल्या पद्मा चव्हाण इतक्या सुंदर होत्या की त्यांच्या नाटकांच्या जाहिरातीत त्यांच्या नावाआधी 'मादक सौंदर्याचा ऍटम बॉम्ब' असे छापलेले असे.

त्यांनी कामे केलेली नाटके आणि कंसात त्यांतील भूमिका : लग्नाची बेडी(रश्मी), माझी बायको माझी मेव्हणी(रसिका), नवर्‍याची धमाल तर बायकोची कमाल(सुनीता), सखी शेजारिणी(प्रीती), बिवी करी सलाम(रमा), मवाली(अलकनंदा), गुंतता हृदय हे(कल्याणी), वाजे पाऊल आपुले(सुशीला), लफडा सदन(संदिका), पिंजरा(आई), बायकोला जेव्हा जाग येते(अवंतिका), म्हणून मी तुला कुठे नेत नाही(सत्यभामा), सासरेबुवा जरा जपून(?).

चित्रपट :अवघाची संसार(१९६०), दोस्त असावा तर असा(१९७८), गुपचूप गुपचूप(१९८३), अष्टविनायक(१९७९), बिन बादल बरसात(१९६३), सद्‍‌मा(१९८३), जीत हमारी(१९८३), कश्मीर की कली(१९६४), सुहाग सिंदूर(१९६१), वह फ़िर आयेगी(१९८८), अंगूर(१९८२), जीवनधारा(१९८२), खून की टक्कर(१९८१), करवा चौथ(१९८०), नागिन और सपेरा(१९६६), फ़्लाइंग मॅन(१९६५), स्त्री(१९६१). | प्रमुख_दूरचित्रवाणी_कार्यक्रम =