पद्मा चव्हाण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जन्म जुलै ७, इ.स. १९४८
मृत्यू सप्टेंबर १२, इ.स. १९९६
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय (नाटक, चित्रपट)
भाषा मराठी
प्रमुख नाटके लग्नाची बेडी, गुंतता हृदय हे.
प्रमुख चित्रपट नवरे सगळे गाढव, अवघाची संसार.

पद्मा चव्हाण (जन्म : ७ जुलै १९४८; - १२ सप्टेंबर १९९६) ह्या मराठी नाटकांतील आणि चित्रपटांतील अभिनेत्री होत्या. स्त्रीसौंदर्याचा एक अनोखा नमुना म्हणून ख्याती असलेल्या पद्मा चव्हाणांच्या नाटकांच्या जाहिरातींत त्यांच्या नावाआधी 'मादक सौंदर्याचा ॲटम बॉम्ब' असे छापले जात असे[१].

कारकीर्द[संपादन]

नाटके[संपादन]

  • गुंतता हृदय हे(कल्याणी)
  • नवऱ्याची धमाल तर बायकोची कमाल(सुनीता)
  • पिंजरा(आई)
  • बायकोला जेव्हा जाग येते(अवंतिका)
  • बिवी करी सलाम(रमा)
  • मवाली(अलकनंदा)
  • माझी बायको माझी मेव्हणी(रसिका)
  • म्हणून मी तुला कुठे नेत नाही(सत्यभामा)
  • लग्नाची बेडी(रश्मी)
  • लफडा सदन(संदिका)
  • वाजे पाऊल आपुले(सुशीला)
  • सखी शेजारिणी(प्रीती)
  • सासरेबुवा जरा जपून(?).

चित्रपट[संपादन]

  • अवघाची संसार(१९६०)
  • सुहाग सिंदूर(१९६१)
  • स्त्री(१९६१)
  • बिन बादल बरसात(१९६३)
  • कश्मीर की कली(१९६४)
  • फ्लाइंग मॅन(१९६५)
  • नागिन और सपेरा(१९६६)
  • दोस्त असावा तर असा(१९७८)
  • अष्टविनायक(१९७९)
  • करवा चौथ(१९८०)
  • खून की टक्कर(१९८१)
  • अंगूर(१९८२)
  • जीवनधारा(१९८२)
  • गुपचूप गुपचूप(१९८३)
  • सद्‍‌मा(१९८३)
  • जीत हमारी(१९८३)
  • वह फ़िर आयेगी(१९८८)
  1. ^ राळेरासकर, जयंत. विवेक आधुनिक महाराष्ट्राची जडणघडण शिल्पकार चरित्रकोश.