"हार" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
KiranBOT II (चर्चा | योगदान) छो शुद्धलेखन — योग्य त्व (अधिक माहिती) |
NishanthSam (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: Reverted संदर्भ क्षेत्रात बदल. दृश्य संपादन |
||
ओळ २२: | ओळ २२: | ||
#नीललवनिका- पाच, सात, किंवा नऊपदरी मोत्यांची कंठी न तिला जडविलेले पाचूचे लोलक.<BR/> |
#नीललवनिका- पाच, सात, किंवा नऊपदरी मोत्यांची कंठी न तिला जडविलेले पाचूचे लोलक.<BR/> |
||
#वर्णसर- वरीलप्रमाणेच पाचूऐवजी हिरयाचे लोलक.<BR/> |
#वर्णसर- वरीलप्रमाणेच पाचूऐवजी हिरयाचे लोलक.<BR/> |
||
#सारिका- नऊ किंवा दहा मोत्यांची गळ्याबरोबर बसणारी कंठी.<ref> |
#सारिका- नऊ किंवा दहा मोत्यांची गळ्याबरोबर बसणारी कंठी.<ref>[https://www.mirraw.com/women/jewellery/necklaces/chokers Indian Choker] | भारतीय चोकर</ref> |
||
==संदर्भ== |
==संदर्भ== |
||
ओळ २८: | ओळ २८: | ||
[[वर्ग:महिला]] |
[[वर्ग:महिला]] |
||
[[वर्ग:भारतीय संस्कृती]] |
[[वर्ग:भारतीय संस्कृती]] |
||
<references /> |
१०:२३, ७ मार्च २०२४ ची आवृत्ती
हा लेख गळ्यात घालायचा अलंकार याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, हार (निःसंदिग्धीकरण).
गळ्यातला सर्वात महत्त्वाचा अलंकार म्हणजे हार होय.हार हा अलंकार सोने,चांदी, मोती या धातू मध्ये असते. आता खूप प्रमाणात हार अलंकार वापरता. सध्या चंद्रहार, राणी हार मोठ्या प्रमाणत वापरतात. हाराविषयी संस्क्रृत साहित्यात असंख्य उल्लेख आहेत- हारोग्यं हरिणाक्षीणां लुण्ठति स्तनमण्डले, | अर्थ –हा हार हरीणाक्षींच्या स्तनमडलावर लोळतो पाण्डघोड्यंमंसार्पितलम्बहार अर्थ – या पाण्ड्य राजाने खांद्यावर लांब हार घातला आहे.
प्रकार
पूर्वी हारातल्या सरांच्या संख्येवरून त्याला निरनिराळी नावे होती, ती अशी-
- देवच्छंद – शंभर (किंवा १०८) सरांचा मोत्यांचा हार.
- गुच्छ – बत्तीसपदरी हार.
- गुच्छाधं- चौवीसपदरी हार
- गोस्तन- चारपदरी मोत्यांची कंठी
- अर्धहार – बारापदरी (किंवा सोळापदरी) मोत्यांची कंठीमाणवक-वीसपदरी मोत्यांची कंठी. भागवतात विष्णूला मायामाणवकं हरिम् –श्रीहरी हा मायारूपी माणवक धारण करणारा आहे, असे म्हटले आहे.
- एकावली-एकपदरी टपोरया मोत्यांची माळ . कालिदासाने लताविटपे एकावली लग्ना असा या अलंकाराचा उल्लेख विक्रमोवंशीयात केला आहे.
- नक्षव्रमाला -२७ मोत्यांचा एक पगरी हार किंवा भानुजी दीक्षीतांच्या अमरकोशावरील टीकेप्रमाणे ७०० किंवा ८०० मोत्ये असलेला हार.
- भ्रामर –मोठ्या मोत्यांची एकपदरी कंठी.
- विजयच्छद- पाचपदरी हार
- रश्मिकलाप –चौरयाण्णवपदरी हार
- मंदर- पाचपदरी हार
- नीललवनिका- पाच, सात, किंवा नऊपदरी मोत्यांची कंठी न तिला जडविलेले पाचूचे लोलक.
- वर्णसर- वरीलप्रमाणेच पाचूऐवजी हिरयाचे लोलक.
- सारिका- नऊ किंवा दहा मोत्यांची गळ्याबरोबर बसणारी कंठी.[१]
संदर्भ
- ^ Indian Choker | भारतीय चोकर