"पुणे विभाग" च्या विविध आवृत्यांमधील फरक
No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
प्रकाश सपकाळ (चर्चा | योगदान) छोNo edit summary खूणपताका: Reverted दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
||
ओळ १: | ओळ १: | ||
'''माधुरीताई सपकाळ''' |
|||
[[चित्र:Pune Division.png|thumb|right|250px|पुणे विभाग नकाशा]] |
|||
पुणे विभाग हा [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] सहा प्रशासकीय विभागांपैकी एक आहे. |
|||
माधुरीताई सपकाळ या एक समाज सेविका तसेच विशिष्ट मार्गदर्शक आहेत, १ जून १९८१ रोजी मधुरीताईंचा जन्म भोर तालुक्यातील केळवडे या गावी झाला. |
|||
==चतुःसीमा== |
|||
या विभागाच्या पश्चिमेस [[कोकण विभाग]], पूर्वेस [[औरंगाबाद विभाग]], उत्तरेस [[नाशिक विभाग]] व दक्षिणेस [[कर्नाटक]] राज्य आहे. |
|||
लहानपणापासूनच ताईंना समाजसेवेची व मार्गदर्शन करण्याची आवड होती, अगदी तेव्हापासूनच ते इतरांना मदत करण्यात सदैव पुढे असत, १ मे २००१ रोजी ताईंचे लग्न सूर्यकांत संपत सपकाळ यांच्याशी झाले, सपकाळ हे मूळचे पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील मोगरवडी गावचे होते, विवाहानंतर माधुरीताईंना खूप बिकट परिस्थिती मधून जावे लागले, उदा. कौटुंबिक वाद , आर्थिक पडजाड, मानसिक त्रास, शारीरिक त्रास इत्यादिंसारख्या अनेक समस्यांना तोंड देत मधुरीताईंनी संसाराचा गाडा पुढे आणला , हे काही फार काळ टिकणार न्हवत, अखेर तो दिवस आला अन् मधुरीताईंनची स्वप्न पूर्णत्वास निघालं, १ जानेवारी २०२४ रोजी ताईंच्या मार्गदर्शनाखाली श्री. महालक्ष्मी अन्नदान संस्था. पुणे महाराष्ट्र स्थापना करण्यात आली, व या संस्थे मार्फत कित्येक गोर- गरीब लोकांना अन्नधान्य वितरण केले जाते. |
|||
==थोडक्यात माहिती== |
|||
* क्षेत्रफळ - ५७,२६८ किमी² |
|||
* लोकसंख्या (२००१ची गणना) - ९९,७३,७६१ |
|||
* जिल्हे - [[कोल्हापूर जिल्हा]], [[पुणे जिल्हा]], [[सांगली जिल्हा]], [[सातारा जिल्हा]], [[सोलापूर जिल्हा]] |
|||
* साक्षरता - ७६.९५% |
|||
* ओलिताखालील जमीन : ८,८९६ किमी² |
|||
* मुख्य पिके - [[ज्वारी]], [[गहू]], [[बाजरी]], [[ऊस]], [[तांदूळ]], [[सोयबीन]], [[कांदा]], [[भुईमुग]], [[द्राक्ष]] |
|||
{{महाराष्ट्रातील जिल्हे}} |
|||
[[वर्ग:महाराष्ट्र]] |
|||
[[वर्ग:महाराष्ट्रामधील विभाग]] |
१७:०७, १७ फेब्रुवारी २०२४ ची आवृत्ती
माधुरीताई सपकाळ
माधुरीताई सपकाळ या एक समाज सेविका तसेच विशिष्ट मार्गदर्शक आहेत, १ जून १९८१ रोजी मधुरीताईंचा जन्म भोर तालुक्यातील केळवडे या गावी झाला.
लहानपणापासूनच ताईंना समाजसेवेची व मार्गदर्शन करण्याची आवड होती, अगदी तेव्हापासूनच ते इतरांना मदत करण्यात सदैव पुढे असत, १ मे २००१ रोजी ताईंचे लग्न सूर्यकांत संपत सपकाळ यांच्याशी झाले, सपकाळ हे मूळचे पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील मोगरवडी गावचे होते, विवाहानंतर माधुरीताईंना खूप बिकट परिस्थिती मधून जावे लागले, उदा. कौटुंबिक वाद , आर्थिक पडजाड, मानसिक त्रास, शारीरिक त्रास इत्यादिंसारख्या अनेक समस्यांना तोंड देत मधुरीताईंनी संसाराचा गाडा पुढे आणला , हे काही फार काळ टिकणार न्हवत, अखेर तो दिवस आला अन् मधुरीताईंनची स्वप्न पूर्णत्वास निघालं, १ जानेवारी २०२४ रोजी ताईंच्या मार्गदर्शनाखाली श्री. महालक्ष्मी अन्नदान संस्था. पुणे महाराष्ट्र स्थापना करण्यात आली, व या संस्थे मार्फत कित्येक गोर- गरीब लोकांना अन्नधान्य वितरण केले जाते.