"महाराष्ट्र ॲझ अ लिंग्विस्टिक प्रोव्हिन्स" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: महाराष्ट्र ॲझ अ लिंग्विस्टिक प्रोव्हिन्स (इंग्लिश: Maharashtra as a Linguistic Provin...
(काही फरक नाही)

२२:४४, ५ नोव्हेंबर २०२० ची आवृत्ती

महाराष्ट्र ॲझ अ लिंग्विस्टिक प्रोव्हिन्स (इंग्लिश: Maharashtra as a Linguistic Province; मराठी: महाराष्ट्रराष्ट्र – एक भाषिक प्रांत) हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले इंग्रजी पुस्तक आहे. ऑक्टोबर १९४८ मध्ये थॅकर अँड कंपनी लिमिटेड मुंबई या प्रकाशन संस्थेने हे पुस्तक प्रकाशित केले होते. महाराष्ट्र: एक भाषिक प्रांत या विषयी विचार मांडतांना डॉ. बाबासाहेबांनी भाषावार प्रांतरचनेच्या समस्या महाराष्ट्र हा व्यवहार्य प्रांत होईल का? महाराष्ट्र प्रांत हा एकच असावा कि, संघराज्य असावा व महाराष्ट्र आणि मुंबई शहर या चार भागात विवेचन केले आहे. प्रा. बी.सी. कांबळे यांनी या पुस्तकाचे मराठीत भाषांतर केले होते.