"डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे तैलचित्र, संसद भवन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे तैलचित्र भारतीय संसद भवनाच्या केंद्...
(काही फरक नाही)

१९:१९, १४ जुलै २०२० ची आवृत्ती

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे तैलचित्र भारतीय संसद भवनाच्या केंद्रीय कक्षात आहे. १२ एप्रिल १९९० रोजी तत्कालीन पंतप्रधान विश्वनाथ प्रताप सिंह यांनी या तैलचित्राचे अनावरण केले. चित्रकार झेबा अमरोहवी यांनी बाबासाहेबांचे तैलचित्र तयार केले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंच यांनी हे तैलचित्र दान केले होते. हे तैलचित्राचा ७'३ x ४'३ आकाराचे आहे.