Jump to content

"जपानमधील बौद्ध धर्म" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: कोरियन बौद्ध भिक्खू निहॉन शोकी यांच्या अनुसार इ.स. ५५२ पासून जपान...
(काही फरक नाही)

१३:५६, ३ जून २०२० ची आवृत्ती

कोरियन बौद्ध भिक्खू निहॉन शोकी यांच्या अनुसार इ.स. ५५२ पासून जपानमध्ये बौद्ध धर्माचे प्रचलन सुरु आहे. जपानी समाजाच्या विकासावर बौद्ध धर्माचा मोठा प्रभाव आहे आणि तो आजपर्यंत जपानी संस्कृतीचा एक प्रभावशाली पैलू आहे.