"दि.वि. जोशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: प्राचार्य दि.वि. जोशी हे विदर्भातील एक मराठी साहित्यिक व चित्रका...
(काही फरक नाही)

१५:१४, १९ फेब्रुवारी २०२० ची आवृत्ती

प्राचार्य दि.वि. जोशी हे विदर्भातील एक मराठी साहित्यिक व चित्रकार होते. त्यांचे बालकथासंग्रह, त्यांची बालनाटके, ललितबंध कादंबऱ्या, रूपककथा संग्रह, लघुकथा संग्रह, नाटके, एकांकिका, लेखसंग्रह, हास्यकथा अशी एकूण सुमारे शंभरहून अधिक पुस्तके लिहिली आहेत.

दि.वि. जोशी यांनी लिहिलेली पुस्तके

  • अखेर माणूसच मेला (जातिभेद निर्मूलन : ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रयोगक्षम एकांकिका)
  • अतिथी (नाटक)
  • असंही घडू शकतं (प्रयोगक्षम एकांकिका)
  • आमचं काय चुकलं (ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रयोगक्षम एकांकिका)
  • एक मिनीट फक्त (नाटक)
  • ऋचा (रूपक कथा)
  • काटशह (रहस्यमय नभोनाटय)
  • घर सापडलंय (प्रयोगक्षम एकांकिका)
  • चक्रव्यूह (प्रयोगक्षम एकांकिका)
  • चंद्रमे जे अलांछन (कथासंग्रह)
  • चिपकचंडी (बालसाहित्य)
  • चोरीचा मामला (विनोदी नाटक)
  • डांगरवाडी (कथासंग्रह)
  • डोंगरकूस (कादंबरी)
  • तिसरा अंक (प्रयोगक्षम एकांकिका)
  • तेथे पाहिजे जातीचे (नाटक)
  • द. ह. शतवादी (विनोदी एकांकिका)
  • दिपकळ्या (बालसाहित्य)
  • दि. वि. जोशी यांच्या प्रयोगक्षम पाच एकांकिका (जेव्हा सरहद्द लढतो, हॅम्लेट वेडा नाही, हा खेळ मांडियेला, प्रतिशोध, वेंधळा)
  • नशीबवान (नाटक)
  • नामानिराळा (नाटक)
  • परिवर्तन (प्रयोगक्षम एकांकिका)
  • पाण्यावेगळी (प्रयोगक्षम एकांकिका)
  • पुनःप्रत्यय (नाटक)
  • मला शिकायचं आहे (प्रयोगक्षम एकांकिका)
  • माळवतीच्या सावल्या (प्रयोगक्षम एकांकिका)
  • रस्ते (नाटक)
  • रहस्यमय आखरी डाव (गूढकथा संग्रह)
  • रहस्यमय गफलत (गूढकथा संग्रह)
  • रहस्यमय चकवा (दि.वि. जोशी नाट्यसंच)
  • वरदान यौवनाचे (प्रयोगक्षम एकांकिका)
  • श्रेष्ठ भारतीय बालकथा - तमिळ
  • सांजपक्षी (प्रयोगक्षम एकांकिका)
  • सेन्ससचा माणूस (प्रयोगक्षम एकांकिका)
  • सोन्याचं मांजर (बालसाहित्य)
  • स्वप्नांना पंख नसतात (एकांकिका)
  • ही गोष्टच वेगळी (नाटक)