"अग्रणी साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: अग्रणी साहित्य संमेलन हे दरवर्षी सांगली जिल्ह्यातील देशिंग-कवठ... |
No edit summary |
||
ओळ ३: | ओळ ३: | ||
* १६वे अग्रणी साहित्य संमेलन २५ नोव्हेंबर २०१८ रोजी झाले. संमेलनाध्यक्ष डॉ. [[सुनीलकुमार लवटे]] होते. |
* १६वे अग्रणी साहित्य संमेलन २५ नोव्हेंबर २०१८ रोजी झाले. संमेलनाध्यक्ष डॉ. [[सुनीलकुमार लवटे]] होते. |
||
* १३वे अग्रणी साहित्य संमेलन १५ नोव्हेंबर २०१५ रोजी झाले. प्रा. प्रदीप पाटील अध्यक्षस्थानी होते. या संमेलनात निवृत्त पोलीस निरीक्षक वसंतराव पवार यांना देशिंग पुरस्काराने गौरवण्यात आले; विटा येथल रघुराज मेटकरी यांना अग्रणी साहित्य साधना पुरस्कार प्रदान झाला, तर पणुंब्रे (शिराळा तालुका) येथील वसंत पाटील यांना 'उत्कृष्ट काव्यसंग्रह पुरस्कार' देण्यात आला. |

* ११वे अग्रणी साहित्य संमेलन देशिंग (तालुका कवठेमहांकाळ-सांगली) येथे १० नोव्हेंबर २०१३ रोजी झाले. अध्यक्षस्थानी [[वामनराव होवाळ]] होते. |
|||
१७:३१, १७ फेब्रुवारी २०२० ची आवृत्ती
अग्रणी साहित्य संमेलन हे दरवर्षी सांगली जिल्ह्यातील देशिंग-कवठेमहांकाळ येथे भरते. हे संमेलन 'अग्रणी साहित्य प्रतिष्ठान' नावाची संस्था भरवते.
- १६वे अग्रणी साहित्य संमेलन २५ नोव्हेंबर २०१८ रोजी झाले. संमेलनाध्यक्ष डॉ. सुनीलकुमार लवटे होते.
- १३वे अग्रणी साहित्य संमेलन १५ नोव्हेंबर २०१५ रोजी झाले. प्रा. प्रदीप पाटील अध्यक्षस्थानी होते. या संमेलनात निवृत्त पोलीस निरीक्षक वसंतराव पवार यांना देशिंग पुरस्काराने गौरवण्यात आले; विटा येथल रघुराज मेटकरी यांना अग्रणी साहित्य साधना पुरस्कार प्रदान झाला, तर पणुंब्रे (शिराळा तालुका) येथील वसंत पाटील यांना 'उत्कृष्ट काव्यसंग्रह पुरस्कार' देण्यात आला.
- ११वे अग्रणी साहित्य संमेलन देशिंग (तालुका कवठेमहांकाळ-सांगली) येथे १० नोव्हेंबर २०१३ रोजी झाले. अध्यक्षस्थानी वामनराव होवाळ होते.
पहा : साहित्य संमेलने