"राजा मयेकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
नवीन पान: लोकनाटयाचा राजा’असा किताब मिळवणारे राजा मयेकर (जन्म : इ.स. १९३०; म... |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
लोकनाटयाचा राजा’असा किताब मिळवणारे राजा मयेकर (जन्म : इ.स. १९३०; मृत्यू : मुंबई, १५ फेब्रुवारी २०२०) तब्बल ६० वर्षे अभिनयाचे क्षेत्र गाजवले. वयाच्या १५व्या वर्षापासून त्यांनी दशावतारी नाटकापासून रंगभूमीवर काम करायला सुरुवात केली होती. राजा मयेकर यांचे अभिनयात पहिले पाऊल पडलं ते कृष्णराव गणपतराव साबळे तथा [[शाहीर साबळे]] यांच्यामुळे. त्यामुळे आपल्या कारकिर्दीविषयी बोलताना त्यांचा उल्लेख ते नेहमीच करत असत. मुंबईत राहायला आल्यानंतर चाळीतील एका गृहस्थांकडे शाहीर साबळे यायचे. या चाळीत देशावरच्या कुटुंबांची बिऱ्हाडे जास्त होती. त्यांची बोलण्याची ढबही देशावरचीच होती. या सगळ्यांच्या तुलनेत राजा मयेकर यांचे मराठी खूपच प्रमाण होते. ते शाहिरांना आवडायचे. कलाक्षेत्र आणि भाषा यांवर त्या दोघांचे विशेष प्रेम होते. त्यामुळं वाण्याच्या चाळीत राहायला आल्यावर शाहिरांनी [[कृष्णकांत दळवी]], राजा मयेकर अशा सहकाऱ्यांच्या साथीने ‘शाहीर साबळे आणि पार्टी’ची स्थापना केली होती.. |
|||
राजा मयेकर यांनी नाटक, सिनेमा, टीव्ही मालिका आणि आकाशवाणी या चारही क्षेत्रांत काम केले. दूरदर्शनवरील 'गप्पागोष्टी' ही त्यांची मालिका एकेकाऴी प्रचंड गाजली होती. |
राजा मयेकर यांनी नाटक, सिनेमा, टीव्ही मालिका आणि आकाशवाणी या चारही क्षेत्रांत काम केले. दूरदर्शनवरील 'गप्पागोष्टी' ही त्यांची मालिका एकेकाऴी प्रचंड गाजली होती. |
||
ओळ ११: | ओळ ११: | ||
* यमराज्यात एक रात्र (लोकनाट्य) |
* यमराज्यात एक रात्र (लोकनाट्य) |
||
{{DEFAULTSORT:मयेकर,राजा}} |
|||
[[वर्ग:मराठी अभिनेते]] |
[[वर्ग:मराठी अभिनेते]] |
१०:२५, १६ फेब्रुवारी २०२० ची आवृत्ती
लोकनाटयाचा राजा’असा किताब मिळवणारे राजा मयेकर (जन्म : इ.स. १९३०; मृत्यू : मुंबई, १५ फेब्रुवारी २०२०) तब्बल ६० वर्षे अभिनयाचे क्षेत्र गाजवले. वयाच्या १५व्या वर्षापासून त्यांनी दशावतारी नाटकापासून रंगभूमीवर काम करायला सुरुवात केली होती. राजा मयेकर यांचे अभिनयात पहिले पाऊल पडलं ते कृष्णराव गणपतराव साबळे तथा शाहीर साबळे यांच्यामुळे. त्यामुळे आपल्या कारकिर्दीविषयी बोलताना त्यांचा उल्लेख ते नेहमीच करत असत. मुंबईत राहायला आल्यानंतर चाळीतील एका गृहस्थांकडे शाहीर साबळे यायचे. या चाळीत देशावरच्या कुटुंबांची बिऱ्हाडे जास्त होती. त्यांची बोलण्याची ढबही देशावरचीच होती. या सगळ्यांच्या तुलनेत राजा मयेकर यांचे मराठी खूपच प्रमाण होते. ते शाहिरांना आवडायचे. कलाक्षेत्र आणि भाषा यांवर त्या दोघांचे विशेष प्रेम होते. त्यामुळं वाण्याच्या चाळीत राहायला आल्यावर शाहिरांनी कृष्णकांत दळवी, राजा मयेकर अशा सहकाऱ्यांच्या साथीने ‘शाहीर साबळे आणि पार्टी’ची स्थापना केली होती..
राजा मयेकर यांनी नाटक, सिनेमा, टीव्ही मालिका आणि आकाशवाणी या चारही क्षेत्रांत काम केले. दूरदर्शनवरील 'गप्पागोष्टी' ही त्यांची मालिका एकेकाऴी प्रचंड गाजली होती.
राजा मयेकर यांची भूमिका असलेली व गाजलेली नाटके/लोकनाट्ये
- असुनी खास मालक घरचा (लोकनाट्य)
- आंधळं दळतंय (लोकनाट्य)
- कोयना स्वयंवर (नाटक)
- नशीब फुटकं सांधून घ्या (नाटक)
- बापाचा बाप (नाटक)
- यमराज्यात एक रात्र (लोकनाट्य)
[[वर्ग:इ.स.१९३० मधील जन्म)