"देवदत्त पट्टनायक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: देवदत्त पट्टनायक हे भारतीय पुराणकथांचे विवेचन करणारे सुप्रसिद...
(काही फरक नाही)

२२:३२, ११ फेब्रुवारी २०२० ची आवृत्ती

देवदत्त पट्टनायक हे भारतीय पुराणकथांचे विवेचन करणारे सुप्रसिद्ध लेखक आहेत. हे या विषयांवर नियतकालिकांतून सातत्याने लिखाण करीत असतात.

देवदत्त पट्टनायक यांनी लिहिलेली पुस्तके

  • मिथक (हिंदू पुराणकथांबद्दल उपयुक्त माहिती देणारे पुस्तक, मराठी अनुवाद : वेदवती उरणकर)


(अपूर्ण)