देवदत्त पट्टनायक
Appearance
देवदत्त पट्टनायक
| लिंग | पुरूष |
|---|---|
| नागरिकत्व | भारत |
| आडनाव | पटनायक |
| जन्म तारीख | ११ डिसेंबर 1970 |
| जन्मस्थान | मुंबई |
| व्यवसाय | mythographer, लेखक, स्तंभलेखक, illustrator |
| शिक्षण घेतलेली संस्था | मुंबई विद्यापीठ, Our Lady of Perpetual Succour High School, अनुदान मेडिकल कॉलेज आणि सर जमशेदजी जीवनजी ग्रुप ऑफ हॉस्पिटल |
| अधिकृत संकेतस्थळ | http://www.devdutt.com/ |
देवदत्त पट्टनायक हे भारतीय पुराणकथांचे विवेचन करणारे लेखक आहेत. हे या विषयांवर नियतकालिकांतून लिहितात. ११ फेब्रुवारी २०२० रोजी, मुंबईतील विले पार्ले येथील लोकमान्य सेव संघाच्या श्री.वा. फाटक ग्रंथसंग्रहालयात देवदत्त पट्टनायक यांच्या मराठी प्रकट मुलाखतीचा कार्यक्रम झाला. ही मुलाखत अस्मिता मोहिते यांनी घेतली.
पुस्तके
[संपादन]- मिथक (हिंदू पुराणकथांबद्दल उपयुक्त माहिती देणारे पुस्तक, मराठी अनुवाद : वेदवती उरणकर)