"गंगाधर गाडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: '''गंगाधर गाडे''' हे एक भारतीय राजकारणी आणि आंबेडकरवादी राजकिय-सामा...
(काही फरक नाही)

०२:१०, ५ फेब्रुवारी २०२० ची आवृत्ती

गंगाधर गाडे हे एक भारतीय राजकारणी आणि आंबेडकरवादी राजकिय-सामाजिक कार्यकर्ते आहेत. ते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे माजी नेते असून पँथर रिपब्लिक पार्टीचे संस्थापक व अध्यक्ष आहेत. ते महाराष्ट्राचे माजी मंत्री आहेत. ते एक लोकप्रिय बौद्ध नेता आहेत. ते मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतर आंदोलनाचे नेते होते. ७ जुलै १९७७ रोजी दलित पँथर्सचे सरचिटणीस गंगाधर गाडे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव मराठवाडा विद्यापीठाला द्यावे, अशी सर्वप्रथम मागणी केली होती.