Jump to content

"पेरी मेसन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: आपल्या वकिली कौशल्याने गुन्ह्यांची उकल करणाऱ्या पेरी मेसन या वक...
 
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १८: ओळ १८:
* ब्लॅकमेल ([[अपर्णा भावे]])
* ब्लॅकमेल ([[अपर्णा भावे]])
* ब्लॅक मेलरचा डाव ([[अपर्णा भावे]])
* ब्लॅक मेलरचा डाव ([[अपर्णा भावे]])

==चित्रपट==
पेरी मेसन कथांवर काही इंग्रजी चित्रपट निघाले, त्यांत पेरी मेसनची भूमिका रेमंड विल्यम स्टेसी बर याने केली होती.


[[वर्ग: इंग्रजी कादंबऱ्या]]
[[वर्ग: इंग्रजी कादंबऱ्या]]

१५:४६, २५ जानेवारी २०२० ची आवृत्ती

आपल्या वकिली कौशल्याने गुन्ह्यांची उकल करणाऱ्या पेरी मेसन या वकिलाची मध्यवर्ती भूमिका ठेवून अर्ल स्टॅनले गार्डनर यांनी अनेक कादंबऱ्या लिहिल्या आहेत. त्यांच्या बहुसंख्य कादंबऱ्यांची मराठी रूपांतरे झाली आहेत. अश्या कादंबऱ्यांची आणि त्यांच्या अनुवादकांची यादी :


पेरी मेसन मालिकेतील मराठीत अनुवादित झालेल्या कादंबऱ्या आणि त्यांचे अनुवादक

चित्रपट

पेरी मेसन कथांवर काही इंग्रजी चित्रपट निघाले, त्यांत पेरी मेसनची भूमिका रेमंड विल्यम स्टेसी बर याने केली होती.