Jump to content

"तेरेसा (तैवानी गायिका)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
'''तेरेसा''' (जन्म : २९ जानेवारी १९५३; मृत्यू : चँग मे-थायलँड, ८ मे १९९५) ही एक [[तैवान|तैवानी]] गायिका होती. ती आशियाई पॉप संगीत, चिनी संगीत, जपानी संगीत, इंडोनेशियन संगीत, कँटोनीज संगीत, तैवानी संगीत आणि इंग्लिश गीते गाई. १९६७मध्ये, तैवानमध्ये तिचा गाण्यांचा पहिला अल्बम प्रकाशित झाला. १९७०पासून तिला आग्नेय आशियात लोकप्रियता मिळाली. सन १९७४मध्ये तिचा जपानी गाण्यांचा आल्बम निघाला. सन १९८३मध्ये जेव्हा तिला
'''तेरेसा''' (जन्म : २९ जानेवारी १९५३; मृत्यू : चँग मे-थायलँड, ८ मे १९९५) ही एक [[तैवान|तैवानी]] गायिका होती. ती आशियाई पॉप संगीत, चिनी संगीत, जपानी संगीत, इंडोनेशियन संगीत, कँटोनीज संगीत, तैवानी संगीत आणि इंग्लिश गीते गाई. १९६७मध्ये, तैवानमध्ये तिचा गाण्यांचा पहिला अल्बम प्रकाशित झाला. १९७०पासून तिला आग्नेय आशियात लोकप्रियता मिळाली. सन १९७४मध्ये तिचा जपानी गाण्यांचा आल्बम निघाला. सन १९८३मध्ये जेव्हा तिला लास व्हेगासमधील 'सीझर्स पॅलेस' येथ सादर केले तेव्हा एकच खळबळ उडाली.


तेरेसाचे स्वत:चे १००हून अधिक गाण्यांचे आल्बम आहेत. यांशिवाय तिची गाणी ५००हून अधिक आल्बम्समध्ये समाविष्ट झाली आहेत. तेरेसा तैवान, हाँगकाँग, चीन, जपान, दक्षिण कोरिया, उत्तर कोरिया, मलेशिया, इंडोनेशिया, सिंगापूर, थायलंड आणि इतर देशांमध्ये आशियात, अत्यंत लोकप्रिय होती. तिचे चाहते एक कोटीहून अधिक आहेत. ८ मे १९९५ रोजी ती थायलँन्डमध्ये दम्याच्या विकाराने मरण पावली. तैवान सरकारने तिला दफन करून तिचे मोठे स्मारक बांधले.
तेरेसाचे स्वत:चे १००हून अधिक गाण्यांचे आल्बम आहेत. यांशिवाय तिची गाणी ५००हून अधिक आल्बम्समध्ये समाविष्ट झाली आहेत. तेरेसा ही आशियातील तैवान, हाँगकाँग, चीन, जपान, दक्षिण कोरिया, उत्तर कोरिया, मलेशिया, इंडोनेशिया, सिंगापूर, थायलंडमध्ये आणि इतर देशांमध्ये अत्यंत लोकप्रिय होती. तिचे चाहते एक कोटीहून अधिक आहेत.
८ मे १९९५ रोजी ती थायलँन्डमध्ये दम्याच्या विकाराने मरण पावली. तैवान सरकारने तिला दफन करून तिचे मोठे स्मारक बांधले.





१२:११, २५ जानेवारी २०२० ची आवृत्ती

तेरेसा (जन्म : २९ जानेवारी १९५३; मृत्यू : चँग मे-थायलँड, ८ मे १९९५) ही एक तैवानी गायिका होती. ती आशियाई पॉप संगीत, चिनी संगीत, जपानी संगीत, इंडोनेशियन संगीत, कँटोनीज संगीत, तैवानी संगीत आणि इंग्लिश गीते गाई. १९६७मध्ये, तैवानमध्ये तिचा गाण्यांचा पहिला अल्बम प्रकाशित झाला. १९७०पासून तिला आग्नेय आशियात लोकप्रियता मिळाली. सन १९७४मध्ये तिचा जपानी गाण्यांचा आल्बम निघाला. सन १९८३मध्ये जेव्हा तिला लास व्हेगासमधील 'सीझर्स पॅलेस' येथ सादर केले तेव्हा एकच खळबळ उडाली.

तेरेसाचे स्वत:चे १००हून अधिक गाण्यांचे आल्बम आहेत. यांशिवाय तिची गाणी ५००हून अधिक आल्बम्समध्ये समाविष्ट झाली आहेत. तेरेसा ही आशियातील तैवान, हाँगकाँग, चीन, जपान, दक्षिण कोरिया, उत्तर कोरिया, मलेशिया, इंडोनेशिया, सिंगापूर, थायलंडमध्ये आणि इतर देशांमध्ये अत्यंत लोकप्रिय होती. तिचे चाहते एक कोटीहून अधिक आहेत.

८ मे १९९५ रोजी ती थायलँन्डमध्ये दम्याच्या विकाराने मरण पावली. तैवान सरकारने तिला दफन करून तिचे मोठे स्मारक बांधले.