Jump to content

"साबुदाण्याची खिचडी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
या पानावरील सगळा मजकूर काढला
खूणपताका: मिवि.-कोरे करणे
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
[[File:Sabudana Khichadi.jpg|thumb|साबुदाण्याची खिचडी]]
'''साबुदाण्याची खिचडी''' हा महाराष्ट्रातील एक खाद्यपदार्थ आहे. हा पदार्थ आषाढी-कार्तिकी एकादशांच्या दिवशी घरोघरी बनतो. ही खिचडी उपवासाच्या दिवशी हमखास खाल्ली जाते. महाशिवरात्रीच्या दिवशी शंकराच्या देवळांमध्ये साबुदाण्याच्या खिचडीचाच प्रसाद असतो.

== संदर्भ ==
[[वर्ग:महाराष्ट्रातील खाद्यपदार्थ]]
[[वर्ग:महाराष्ट्रातील उपवासाचे खाद्यपदार्थ|*]]

२१:१८, ३१ डिसेंबर २०१९ ची आवृत्ती

साबुदाण्याची खिचडी

साबुदाण्याची खिचडी हा महाराष्ट्रातील एक खाद्यपदार्थ आहे. हा पदार्थ आषाढी-कार्तिकी एकादशांच्या दिवशी घरोघरी बनतो. ही खिचडी उपवासाच्या दिवशी हमखास खाल्ली जाते. महाशिवरात्रीच्या दिवशी शंकराच्या देवळांमध्ये साबुदाण्याच्या खिचडीचाच प्रसाद असतो.

संदर्भ