Jump to content

"ना.के. बेहरे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: नारायण केशव बेहरे हे विदर्भातील कवी, कादंबरीकार व इतिहासकार होत...
 
(चर्चा | योगदान)
ओळ ३: ओळ ३:
==ना.के बेहरे यांनी लिहिलेली अन्य पुस्तके==
==ना.के बेहरे यांनी लिहिलेली अन्य पुस्तके==
* श्रीमंत पहिले बाजीराव पेशवे (वरदा प्रकाशन)
* श्रीमंत पहिले बाजीराव पेशवे (वरदा प्रकाशन)

==पुरस्कार==
* ना.के. बेहरे यांच्या नावाने नागपूर विद्यापीठाने मराठी विषयासाठी सुवर्णपदक ठेवले आहे. १९६६ साली हे पदक [[माणिक सीताराम गोडघाटे]] यांना मिळाले होते.
* साहित्य समीक्षक [[द.भि. कुलकर्णी]] यांनाहीे हे पदक मिळाले होते.





१४:३६, १७ डिसेंबर २०१९ ची आवृत्ती

नारायण केशव बेहरे हे विदर्भातील कवी, कादंबरीकार व इतिहासकार होते. ते अलाहाबाद विद्यापीठात प्राध्यापक होते. त्यांचे 'सन अठराशे सत्तावन्न' या ग्रंथलेखनाचे काम सहा वर्षे चालू होते. शेवटी तो ग्रंथ १९२७ साली प्रकाशित झाला. त्यानंतर अकरा वर्षांनी त्याची दुसरी आवृत्ती निघाली, तर ८० वर्षांनी तिसरी आवृत्ती प्रसिद्ध झाळी. बराचसा विस्मृत झालेला १९२७ सालचा हा ग्रंथ आजही मौलिक आणि वाचनीय आहे.

ना.के बेहरे यांनी लिहिलेली अन्य पुस्तके

  • श्रीमंत पहिले बाजीराव पेशवे (वरदा प्रकाशन)

पुरस्कार

  • ना.के. बेहरे यांच्या नावाने नागपूर विद्यापीठाने मराठी विषयासाठी सुवर्णपदक ठेवले आहे. १९६६ साली हे पदक माणिक सीताराम गोडघाटे यांना मिळाले होते.
  • साहित्य समीक्षक द.भि. कुलकर्णी यांनाहीे हे पदक मिळाले होते.


(अपूर्ण)