"ना.के. बेहरे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: नारायण केशव बेहरे हे विदर्भातील कवी, कादंबरीकार व इतिहासकार होत... |
(काही फरक नाही)
|
१४:२४, १७ डिसेंबर २०१९ ची आवृत्ती
नारायण केशव बेहरे हे विदर्भातील कवी, कादंबरीकार व इतिहासकार होते. ते अलाहाबाद विद्यापीठात प्राध्यापक होते. त्यांचे 'सन अठराशे सत्तावन्न' या ग्रंथलेखनाचे काम सहा वर्षे चालू होते. शेवटी तो ग्रंथ १९२७ साली प्रकाशित झाला. त्यानंतर अकरा वर्षांनी त्याची दुसरी आवृत्ती निघाली, तर ८० वर्षांनी तिसरी आवृत्ती प्रसिद्ध झाळी. बराचसा विस्मृत झालेला १९२७ सालचा हा ग्रंथ आजही मौलिक आणि वाचनीय आहे.
ना.के बेहरे यांनी लिहिलेली अन्य पुस्तके
- श्रीमंत पहिले बाजीराव पेशवे (वरदा प्रकाशन)
(अपूर्ण)