"दिगंत आमटे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
छोNo edit summary |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
⚫ | डॉ. प्रकाश आमटे आणि डॉ. मंदाकिनी आमटे यांनी, गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम अशा हेमलकसा येथे ‘लोकबिरादरी’ प्रकल्पाच्या माध्यमातून आदिवासींची सेवा सुरू केली. आपले आयुष्य त्यांच्यासाठी समर्पित केले. लोकबिरादरी प्रकल्प उभा करताना या दोघांना अनंत अडचणींचा सामना करावा लागला. अनेकदा स्वत:चा जीव धोक्यात घालावा लागला; परंतु ते डगमगले नाहीत. |
||
⚫ | |||
⚫ | |||
प्रकाश आमटे यांचे चिरंजीव व स्नुषा, डॉ. दिगंत-डॉ. अनघा आमटे यांनी आता हेमलकसाची जबाबदारी घेतली आहे. ते रुग्णालय सांभाळतात. त्यांची दोन छोटी मुले अन्वर्थ आणि आहान येथे आहेत. |
|||
⚫ | डॉ. प्रकाश आमटे आणि डॉ. मंदाकिनी आमटे यांनी, |
||
प्रकाश आमटेंचा अनिकेत हा दुसरा मुलगा अभियंता आहे. अनिकेत आणि त्यांची पत्नी समीक्षा आमटे हे लोकबिरादरी प्रकल्पाचे व्यवस्थापन, आर्थिक ताळेबंद आणि शैक्षणिक कामे बघतात. त्यांनाही निर्जरा आणि रुमानी नावाची मुले आहेत. |
|||
⚫ | त्यांच्यामुळेच गडचिरोलीसारख्या अतिदुर्गम जिल्ह्यातील आदिवासींना मुख्य प्रवाहात येण्याची संधी मिळाली. आरोग्य, शिक्षणाशी त्यांची ओळख झाली. हेमलकसा प्रकल्प आदिवासींच्या आयुष्याला नवी दिशा देणारा ठरला. आदिवासींचे हक्काचे घर म्हणून हा प्रकल्प आता जगभरात ओळखला जातो. |
||
⚫ | प्रकाश आमटेंचे बंधू डॉ. विकास आणि त्यांची पत्नी डॉ. भारती आमटे यांनीही बाबा आणि साधनाताईंनंतर ‘आनंदवना’च्या सेवाकार्याचा वारसा तेवढ्याच समर्थपणे आणि आत्मीयतेने सांभाळला. येथील कुष्ठरोग्यांना, वंचितांना बाबा-ताईंची उणीव भासू दिली नाही. डॉ. विकास आमटे यांनी सोमनाथ प्रकल्प यशस्वीपणे उभा केला. हा प्रकल्प म्हणजे शेतकऱ्यांसाठी वरदान ठरला आहे. कृषी क्षेत्रातील नवनवे प्रयोग येथे होतात. येथील श्रमसंस्कार छावणी तर जगभरातील युवकांना प्रेरणादायी ठरली आहे. <br> |
||
आता डॉ. प्रकाश आमटे आणि डॉ. मंदाकिनी आमटे यांची मुले आणि स्नुषा यांनीही आदिवासींसाठी स्वत:ला वाहून घेतले आहे. |
|||
आमटे परिवारातील चौथ्या पिढीवर बालवयातच सेवाकार्याचे संस्कार होत आहेत. |
२२:१५, ३१ ऑक्टोबर २०१९ ची आवृत्ती
डॉ. प्रकाश आमटे आणि डॉ. मंदाकिनी आमटे यांनी, गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम अशा हेमलकसा येथे ‘लोकबिरादरी’ प्रकल्पाच्या माध्यमातून आदिवासींची सेवा सुरू केली. आपले आयुष्य त्यांच्यासाठी समर्पित केले. लोकबिरादरी प्रकल्प उभा करताना या दोघांना अनंत अडचणींचा सामना करावा लागला. अनेकदा स्वत:चा जीव धोक्यात घालावा लागला; परंतु ते डगमगले नाहीत.
त्यांच्यामुळेच गडचिरोलीसारख्या अतिदुर्गम जिल्ह्यातील आदिवासींना मुख्य प्रवाहात येण्याची संधी मिळाली. आरोग्य, शिक्षणाशी त्यांची ओळख झाली. हेमलकसा प्रकल्प आदिवासींच्या आयुष्याला नवी दिशा देणारा ठरला. आदिवासींचे हक्काचे घर म्हणून हा प्रकल्प आता जगभरात ओळखला जातो.
प्रकाश आमटे यांचे चिरंजीव व स्नुषा, डॉ. दिगंत-डॉ. अनघा आमटे यांनी आता हेमलकसाची जबाबदारी घेतली आहे. ते रुग्णालय सांभाळतात. त्यांची दोन छोटी मुले अन्वर्थ आणि आहान येथे आहेत.
प्रकाश आमटेंचा अनिकेत हा दुसरा मुलगा अभियंता आहे. अनिकेत आणि त्यांची पत्नी समीक्षा आमटे हे लोकबिरादरी प्रकल्पाचे व्यवस्थापन, आर्थिक ताळेबंद आणि शैक्षणिक कामे बघतात. त्यांनाही निर्जरा आणि रुमानी नावाची मुले आहेत.
प्रकाश आमटेंचे बंधू डॉ. विकास आणि त्यांची पत्नी डॉ. भारती आमटे यांनीही बाबा आणि साधनाताईंनंतर ‘आनंदवना’च्या सेवाकार्याचा वारसा तेवढ्याच समर्थपणे आणि आत्मीयतेने सांभाळला. येथील कुष्ठरोग्यांना, वंचितांना बाबा-ताईंची उणीव भासू दिली नाही. डॉ. विकास आमटे यांनी सोमनाथ प्रकल्प यशस्वीपणे उभा केला. हा प्रकल्प म्हणजे शेतकऱ्यांसाठी वरदान ठरला आहे. कृषी क्षेत्रातील नवनवे प्रयोग येथे होतात. येथील श्रमसंस्कार छावणी तर जगभरातील युवकांना प्रेरणादायी ठरली आहे.
आता डॉ. प्रकाश आमटे आणि डॉ. मंदाकिनी आमटे यांची मुले आणि स्नुषा यांनीही आदिवासींसाठी स्वत:ला वाहून घेतले आहे. आमटे परिवारातील चौथ्या पिढीवर बालवयातच सेवाकार्याचे संस्कार होत आहेत.