Jump to content

"चंद्रकांत महामिने" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: चंद्रकांत र. महामिने हे एक मराठी लेखक आहेत. ==चंद्रकांत महामिने य...
(काही फरक नाही)

२१:२९, २७ ऑक्टोबर २०१९ ची आवृत्ती

चंद्रकांत र. महामिने हे एक मराठी लेखक आहेत.

चंद्रकांत महामिने यांनी लिहिलेली पुस्तके

  • आपल्याच बापाचा माल (विनोदी कथांचा संग्रह)
  • एक दिवसाचा मुख्यमंत्री (कथासंग्रह)
  • कोंडवाडा (कादंबरी)
  • गंगाराम गांगरेच्या गमती (बालसाहित्य, विनोदी)
  • गंगू आली रे अंगणी (कथासंग्रह)
  • खानावळ ते लिहिणावळ (आत्मचरित्र)
  • तिसरी पिढी (कादंवरी)
  • प्रवराकाठची माणसं (कथासंग्रह)
  • मराठीने केला बिहारी भ्रतार (कथासंग्रह)
  • साहित्य पालखीचे बेरके भोई (विनोदी लेख)
  • सिडको ते सिडनी (विनोदी)

सन्मान आणि पुरस्कार

  • अभोणा (नाशिक जिल्हा) या गावात १९-११-२०११ रोजी भरलेल्या सावित्रीबाई फुले साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद.
  • सातपूर (नाशिक) या गावात २० नोव्हेंबर २०१० रोजी भरलेल्या कामगार साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद.