Jump to content

"माप" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ५: ओळ ५:
पाणी-तेल-दूध-तूप हे लिटरमध्ये मोजतात.
पाणी-तेल-दूध-तूप हे लिटरमध्ये मोजतात.

मोठ्या माणसाच्या कपड्यांची भारतीय मापे : S (Small), M (Medium), L ( Large), XL ( Extra Large), XXL (Bigger than extra large), XXXL (3XL) (Still Bigger).
मोठ्या माणसाच्या कपड्यांची भारतीय मापे : S (Small : ३२"-३४"/८०-८५ सेंटीमीटर), M (Medium : ३६"/९० सेंटीमीटर), L ( Large : ३८"/९५ सेंटीमीटर), XL ( Extra Large : ४०"/१०० सेंटीमीटर), XXL (Bigger than extra large : ४२"/१०५ सेंटीमीटर), XXXL (3XL : ४४"/११० सेंटीमीटर) (Still Bigger).

मोठ्या पुरुष माणसांच्या पादत्राणांची मापे : ६, ७, ८, ९

स्त्रियांची मापे : ५, ६, ७.

किंवा

१८:५७, २६ ऑक्टोबर २०१९ ची आवृत्ती

माप हे एक अन्नधान्य, पाणी-तेल-दूध-तूप, कपडे-पादत्राणे यांचे आकारमान दर्शवायचे साधन आहे.

पूर्वीच्या काळी धान्य मोजण्यासाठी त्याचे आकारमान मोजत असत. त्यासाठी चिपटे, मापटे, अधोली, पायली इत्यादी एकके होती. नवीन सून घरात येताना उंबरठ्यावर ठेवलेले माप ओलांडून येते ते हेच माप.

(अपूर्ण)