Jump to content

माप

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

माप हे एक अन्नधान्य, पाणी-तेल-दूध-तूप, कपडे-पादत्राणे यांचे आकारमान दर्शवायचे साधन आहे.

पूर्वीच्या काळी धान्य मोजण्यासाठी त्याचे आकारमान मोजत असत. त्यासाठी चिपटे, मापटे, अधोली, पायली इत्यादी एकके होती. नवीन सून घरात येताना उंबरठ्यावर ठेवलेले माप ओलांडून येते ते हेच माप.

पाणी-तेल-दूध-तूप हे लिटरमध्ये मोजतात. (तूप हे किलोमध्ये मोजावे असा कायदा आहे.)

मोठ्या माणसाच्या कपड्यांची भारतीय मापे : S (Small : ३२"-३४"/८०-८५ सेंटिमीटर), M (Medium : ३६"/९० सेंटिमीटर), L ( Large : ३८"/९५ सेंटिमीटर), XL ( Extra Large : ४०"/१०० सेंटिमीटर), XXL (Bigger than extra large : ४२"/१०५ सेंटिमीटर), XXXL (3XL : ४४"/११० सेंटिमीटर) (Still Bigger).

मोठ्या पुरुष माणसांच्या पादत्राणांची मापे : ६, ७, ८, ९

स्त्रियांच्या पादत्राणांची मापे : ५, ६, ७.

हीसुद्धा मापें काही कंपन्या कपड्यांसाठी वापरतात

[संपादन]

Size Chest (inch) Shoulder (inch) Length (inch); S 40 16 25; M 42 17 26; L 44 18 27; XL 46 19 28; XXL 48 20 29;




(अपूर्ण)