Jump to content

"माप" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: माप हे एक मोजायचे एकक आहे. आकारमान मोजणीने पूर्वीच्या काळी जे व्य...
 
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
माप हे एक अन्नधान्य, पाणी-तेल-दूध-तूप, कपडे-पादत्राणे यांचे आकारमान दर्शवायचे साधन आहे.
माप हे एक मोजायचे एकक आहे. आकारमान मोजणीने पूर्वीच्या काळी जे व्यवहार व्हायचे त्याचे मापन माप या आकाराने व्हायचे. नवीन सून घरात येताना माप ओलांडून येते हे सर्वांना माहिती आहे ते हेच माप.<br>

त्याचा आकार सारखा पण क्षमता कमी जास्त असेल तर त्याला वेगेवेगळी नावे आहेत. चिपट, मापट, अधोली, पायली ही त्याची नावे. आजही ग्रामीण भागात याचा वापर केला जातो.
पूर्वीच्या काळी धान्य मोजण्यासाठी त्याचे आकारमान मोजत असत. त्यासाठी चिपटे, मापटे, अधोली, पायली इत्यादी एकके होती. नवीन सून घरात येताना उंबरठ्यावर ठेवलेले माप ओलांडून येते ते हेच माप.

पाणी-तेल-दूध-तूप हे लिटरमध्ये मोजतात.

मोठ्या माणसाच्या कपड्यांची मापे : S (Small), M (Medium), L ( Large), XL ( Extra Large), XXL (Bigger than extra large).

S म्हणजे कपड्याचा साईझ ४, ५ किंवा ६.

(अपूर्ण)

१७:४८, २६ ऑक्टोबर २०१९ ची आवृत्ती