"भाऊ तोरसेकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: भाऊ तोरसेकर हे राजकीय विषयांवर वृत्तपत्रीय आणि दिवाळी अंकांतून...
(काही फरक नाही)

१३:१२, २० ऑक्टोबर २०१९ ची आवृत्ती

भाऊ तोरसेकर हे राजकीय विषयांवर वृत्तपत्रीय आणि दिवाळी अंकांतून लिखाण करणारे मराठी लेखक आहेत. 'माझा जागता पहारा' या नावाचा त्यांचा एक ब्लाॅग आहे.

भाऊ तोरसेकर यांचे गाजलेले लेख

  • दाखवायचे सुळे (सुप्रिया सुळे यांच्यावरील उपहासात्मक लेख)
  • दोन गुजराथी (मोदी-शहा ह्या जोडगोळीवरचा लेख)

भाऊ तोरसेकर यांची पुस्तके

  • अर्धशतकातला अधांतर : इंदिरा ते मोदी
  • कोंबडं झाकणाऱ्या म्हातारीची गोष्ट
  • पुन्हा मोदीच का?
  • महाराष्ट्राचा महाजनादेश
  • मोदीच का? …
  • राहुल विरचित महाभारतातील उफराटा घटोत्कच (राहुल गांधींवरील पुस्तक)