"माधव आपटे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
छो Bot: Migrating 3 langlinks, now provided by Wikidata on d:Q3521062 |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
'''माधवराव लक्ष्मणराव आपटे'''. |
'''माधवराव लक्ष्मणराव आपटे''' (मृत्यू : मुंबई , २३ सप्टेंबर २०१९) हे एक भारतीय क्रिकेट खेळाडू होते. ते भारताकडून सात कसोटी सामने खेळले. |
||
माधव आपटे यांची पहिल्या दर्जाच्या क्रिकेट सामन्यांत खेळायची सुरुवात मुंबई संघातून झाली. या वेळी त्यांनी रणजी सामन्यात सौराष्ट्राविरुद्ध शतक ठोकले होते. त्यानंतर १९५२-५३ या काळात ते सात कसोटी सामने खेळले. त्यांतले दोन कसोटी सामने पाकिस्तानविरुद्ध होते. उरलेल्या पाच सामन्यांत त्यांनी वेस्ट इंडीजविरुद्ध एक शतक आणि काही अर्धशतकांसह ५१.११ च्या सरासरीने ४६० धावा केल्या होत्या. वेस्ट इंडीजच्या गोलदांजांची धुलाई करत माधव आपटे यांनी १६३ धावांची खेळी केली. पाॅली उमरीगर यांच्यानंतर सर्वाधिक धावा करणारे ते तत्कालीन विक्रमी फलंदाज ठरले होते. हा विक्रम १८ वर्ष त्यांच्या नावावर होता. |
|||
या दौऱ्यानंतर आपटे यांना पुन्हा भारतीय क्रिकेट संघात घेतले नाही. दरम्यान, अन्य प्रथम श्रेणी क्रिकेट सामन्यांमध्ये खेळताना त्यांनी ६७ सामन्यात ३३३६ धावा केल्या. यांत त्यांची सहा शतके आहेत. |
|||
पुढील आयुष्यात त्यांनी त्यांनी उदयोन्मुख खेळाडूंना घडवण्याचे काम केले. त्याच सुमारास ते क्रिकेट क्लब ऑफ इंडियाचे (CCIचे) अध्यक्ष झाले. |
|||
ते काही काळ मुंबईचे नगरपालही होते. |
|||
==उद्योजक माधवराव आपटे== |
|||
==आत्मचरित्र== |
|||
माधवराव आपट्यांनी आत्मचरित्रही लिहिले आहे, त्याचे नाव - |
|||
* As Luck would Have It' (इंग्रजी) |
|||
{{Stub-भारतीय क्रिकेटपटू}} |
{{Stub-भारतीय क्रिकेटपटू}} |
१९:५७, २९ सप्टेंबर २०१९ ची आवृत्ती
माधवराव लक्ष्मणराव आपटे (मृत्यू : मुंबई , २३ सप्टेंबर २०१९) हे एक भारतीय क्रिकेट खेळाडू होते. ते भारताकडून सात कसोटी सामने खेळले.
माधव आपटे यांची पहिल्या दर्जाच्या क्रिकेट सामन्यांत खेळायची सुरुवात मुंबई संघातून झाली. या वेळी त्यांनी रणजी सामन्यात सौराष्ट्राविरुद्ध शतक ठोकले होते. त्यानंतर १९५२-५३ या काळात ते सात कसोटी सामने खेळले. त्यांतले दोन कसोटी सामने पाकिस्तानविरुद्ध होते. उरलेल्या पाच सामन्यांत त्यांनी वेस्ट इंडीजविरुद्ध एक शतक आणि काही अर्धशतकांसह ५१.११ च्या सरासरीने ४६० धावा केल्या होत्या. वेस्ट इंडीजच्या गोलदांजांची धुलाई करत माधव आपटे यांनी १६३ धावांची खेळी केली. पाॅली उमरीगर यांच्यानंतर सर्वाधिक धावा करणारे ते तत्कालीन विक्रमी फलंदाज ठरले होते. हा विक्रम १८ वर्ष त्यांच्या नावावर होता.
या दौऱ्यानंतर आपटे यांना पुन्हा भारतीय क्रिकेट संघात घेतले नाही. दरम्यान, अन्य प्रथम श्रेणी क्रिकेट सामन्यांमध्ये खेळताना त्यांनी ६७ सामन्यात ३३३६ धावा केल्या. यांत त्यांची सहा शतके आहेत.
पुढील आयुष्यात त्यांनी त्यांनी उदयोन्मुख खेळाडूंना घडवण्याचे काम केले. त्याच सुमारास ते क्रिकेट क्लब ऑफ इंडियाचे (CCIचे) अध्यक्ष झाले.
ते काही काळ मुंबईचे नगरपालही होते.
उद्योजक माधवराव आपटे
==आत्मचरित्र==
माधवराव आपट्यांनी आत्मचरित्रही लिहिले आहे, त्याचे नाव -
- As Luck would Have It' (इंग्रजी)
भारत क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती |
---|
भारतीय क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.
उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.
|
माधव आपटे | ||||
व्यक्तिगत माहिती | ||||
---|---|---|---|---|
फलंदाजीची पद्धत | उजव्या हाताने | |||
गोलंदाजीची पद्धत | उजव्या हाताने मध्यमगती | |||
कारकिर्दी माहिती | ||||
{{{column१}}} | {{{column२}}} | {{{column३}}} | {{{column४}}} | |
सामने | {{{सामने१}}} | {{{सामने२}}} | {{{सामने३}}} | {{{सामने४}}} |
धावा | {{{धावा१}}} | -- | {{{धावा३}}} | {{{धावा४}}} |
फलंदाजीची सरासरी | ४९.२७ | -- | {{{फलंदाजीची सरासरी३}}} | {{{फलंदाजीची सरासरी४}}} |
शतके/अर्धशतके | १/३ | -- | {{{शतके/अर्धशतके३}}} | {{{शतके/अर्धशतके४}}} |
सर्वोच्च धावसंख्या | १६३* | -- | {{{सर्वोच्च धावसंख्या३}}} | {{{सर्वोच्च धावसंख्या४}}} |
चेंडू | {{{चेंडू१}}} | {{{चेंडू२}}} | {{{चेंडू३}}} | {{{चेंडू४}}} |
बळी | ० | -- | {{{बळी३}}} | {{{बळी४}}} |
गोलंदाजीची सरासरी | -- | -- | {{{गोलंदाजीची सरासरी३}}} | {{{गोलंदाजीची सरासरी४}}} |
एका डावात ५ बळी | ० | -- | {{{५ बळी३}}} | {{{५ बळी४}}} |
एका सामन्यात १० बळी | ० | {{{१० बळी२}}} | {{{१० बळी३}}} | {{{१० बळी४}}} |
सर्वोत्तम गोलंदाजी | -- | -- | {{{सर्वोत्तम गोलंदाजी३}}} | {{{सर्वोत्तम गोलंदाजी४}}} |
झेल/यष्टीचीत | २/० | -- | {{{झेल/यष्टीचीत३}}} | {{{झेल/यष्टीचीत४}}} |