"मा.गो. देशमुख" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: मा.गो. देशमुख हे एक मराठी लेखक आहेत. उमरखेडला प्राध्यापक असलेले द... |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
प्रा. माधव गोपाळ देशमुख हे विदर्भातील समीक्षक-नाटककार व एक मराठी लेखक आहेत. इ.स. १९५२ साली त्यांचा विवाह झाला. उमरखेडला प्राध्यापक असलेले देशमुख स्त्रीशिक्षणाविषयी कमालीचे दक्ष होते. त्यांनी केवळ मॅट्रिक असलेल्या आपल्या पत्नीला ([[उ़षा देशमुख]] यांना) उच्चशिक्षण घ्यायला लावले. नंतरची दहा वर्षे रौप्यपदके मिळवत पीएच.डी. केलेल्या उषाताई प्राध्यापक झाल्या आणि पुढे त्यांनी ४० वर्षे अध्यापन केले. |
|||
मा. गो. देशमुख मुंबई विद्यापीठात प्राध्यापक म्हणून रुजू झाल्यानंतर उषाताईसुद्धा मुंबईत आल्या. विशेष म्हणजे, या दोघांनीही या विद्यापीठाचे मराठी विभाग प्रमुखपद भूषवले. |
|||
==प्रा. मा.गो. देशमुख यांनी लिहिलेली पुस्तके== |
|||
* भावगंध (वाङ्मयसमीक्षा विषयक तत्त्वविचार - प्रिंसिपल्स ऑफ लिटररी क्रिटिसिझम या विषयावरील पुस्तक) |
|||
==पुरस्कार आणि सन्मान== |
|||
* १६ फेब्रुवारी १९५० रोजी [[गडचिरोली]] (की चंद्रपूर?) येथे भरलेल्या १२व्या [[विदर्भ साहित्य संमेलन]]ाचे अध्यक्षपद. |
|||
[[वर्ग:मराठी लेखक]] |
२१:३१, १९ सप्टेंबर २०१९ ची आवृत्ती
प्रा. माधव गोपाळ देशमुख हे विदर्भातील समीक्षक-नाटककार व एक मराठी लेखक आहेत. इ.स. १९५२ साली त्यांचा विवाह झाला. उमरखेडला प्राध्यापक असलेले देशमुख स्त्रीशिक्षणाविषयी कमालीचे दक्ष होते. त्यांनी केवळ मॅट्रिक असलेल्या आपल्या पत्नीला (उ़षा देशमुख यांना) उच्चशिक्षण घ्यायला लावले. नंतरची दहा वर्षे रौप्यपदके मिळवत पीएच.डी. केलेल्या उषाताई प्राध्यापक झाल्या आणि पुढे त्यांनी ४० वर्षे अध्यापन केले.
मा. गो. देशमुख मुंबई विद्यापीठात प्राध्यापक म्हणून रुजू झाल्यानंतर उषाताईसुद्धा मुंबईत आल्या. विशेष म्हणजे, या दोघांनीही या विद्यापीठाचे मराठी विभाग प्रमुखपद भूषवले.
प्रा. मा.गो. देशमुख यांनी लिहिलेली पुस्तके
- भावगंध (वाङ्मयसमीक्षा विषयक तत्त्वविचार - प्रिंसिपल्स ऑफ लिटररी क्रिटिसिझम या विषयावरील पुस्तक)
पुरस्कार आणि सन्मान
- १६ फेब्रुवारी १९५० रोजी गडचिरोली (की चंद्रपूर?) येथे भरलेल्या १२व्या विदर्भ साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद.