Jump to content

"चटणी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ १४: ओळ १४:


==चटणीविषयी मराठी पुस्तके==
==चटणीविषयी मराठी पुस्तके==

* आजीच्या विविध चटण्या (प्रमिला पटवर्धन)
* आजीच्या विविध चटण्या (प्रमिला पटवर्धन)
* कहाणी चटणीची (मृणाल तुळपुळे)
* कहाणी चटणीची (मृणाल तुळपुळे)
* चटकदार चटण्याच चटण्या (शीला काकडे)
* चटकदार चटण्याच चटण्या (शीला काकडे)
* चटण्या कोशिंबिरी (अनिता राजगुरू)
* चटण्या, कोशिंबिरी, भरीत, रायती (वंदना वेलणकर)
* चटण्या, कोशिंबिरी, भरीत, रायती (वंदना वेलणकर)
* चटण्या चवीपरीच्या (शीला निपुणगे)

* चटण्या मसाले व अभिनव पाककला (नीला जोशी)
* झणझणीत अनेक प्रकारच्या चटण्या (वंदना वेलणकर)
* लज्जतदार मसाले, चटण्या आणि सॉस (वैजयंती केळकर)
* विविध चटण्या (उषा पंढरपुरे)





१७:४०, १८ सप्टेंबर २०१९ ची आवृत्ती

चटणी हा एक भारतीय तिखट खाद्यपदार्थ आहे. चाटण या संस्कृत शब्दावरून चटणी हा शब्द भारतीय भाषांत आला. हा भारतीय जेवणातला महत्त्वाचा पदार्थ आहे. प्रांताप्रांतांनुसार चटण्यांमध्ये वैविध्य आले आहे. यामध्ये अनेक चटण्या घरामध्ये पिढ्यान्‌‍पिढ्या बनवल्या जातात.

विविध चटण्या :

  • कच्च्या टोमॅटोची चटणी
  • कढीलिंबाच्या पानांची चटणी
  • कैरीची चटणी
  • खोबऱ्याची चटणी
  • चिंचेची चटणी
  • जवसाची चटणी
  • दाण्याची चटणी
  • दोडक्यांच्या शिरांची चटणी
  • लसणाची चटणी
  • सुक्या बोंबलाची चटणी

चटणीविषयी मराठी पुस्तके

  • आजीच्या विविध चटण्या (प्रमिला पटवर्धन)
  • कहाणी चटणीची (मृणाल तुळपुळे)
  • चटकदार चटण्याच चटण्या (शीला काकडे)
  • चटण्या कोशिंबिरी (अनिता राजगुरू)
  • चटण्या, कोशिंबिरी, भरीत, रायती (वंदना वेलणकर)
  • चटण्या चवीपरीच्या (शीला निपुणगे)
  • चटण्या मसाले व अभिनव पाककला (नीला जोशी)
  • झणझणीत अनेक प्रकारच्या चटण्या (वंदना वेलणकर)
  • लज्जतदार मसाले, चटण्या आणि सॉस (वैजयंती केळकर)
  • विविध चटण्या (उषा पंढरपुरे)