"शशिकांत लोखंडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: प्रा. डाॅ शशिकांत लोखंडे हे मुंबई विद्यापीठाचे माजी अध्यापक आणि... |
|||
ओळ २: | ओळ २: | ||
==शशिकांत लोखंडे यांची पुस्तके== |
==शशिकांत लोखंडे यांची पुस्तके== |
||
* अर्थरंग (साहित्य आणि समीक्षा) |
* अर्थरंग (साहित्य आणि समीक्षा-लेखसंग्रह) |
||
* इलेक्ट्रा (कवितासंग्रह) |
* इलेक्ट्रा (कवितासंग्रह) |
||
* नवी जाणीव (वैचारिक) |
* नवी जाणीव (वैचारिक) |
||
* मराठीतील सत्य, शिव आणि सौंदर्य-विचार |
* मराठीतील सत्य, शिव आणि सौंदर्य-विचार (सत्यं, शिवं, सुंदरम् या अ-भारतीय संकल्पनेला 'भारतीयत्व' कसे आले याचा शोध घेणारा तात्त्विक ग्रंथ) |
||
* शोध (साहित्य आणि समीक्षा) |
* शोध (साहित्य आणि समीक्षा) |
||
* साहित्यानुभूती (लेखसंग्रह) |
* साहित्यानुभूती (लेखसंग्रह) |
१६:११, २५ ऑगस्ट २०१९ ची आवृत्ती
प्रा. डाॅ शशिकांत लोखंडे हे मुंबई विद्यापीठाचे माजी अध्यापक आणि मराठीतले नामवंत साहित्यिक आहेत. त्यांनी लिहिलेल्या 'मराठीतील सत्य, शिव आणि सौंदर्य-विचार' या ग्रंथाला तर्कतीर्थ लक्षमणशास्त्री जोशी, डाॅ. रा.शं. वाळिंबे, डाॅ. दु.का. संत]], दुर्गा भागवत, शां.शं. रेगे, वसंत दावतर, डाॅ. गो,के. भट]], मे.पुं. रेगे, डाॅ. गुलाब दवणे. व.दि. कुलकर्णी यांसारख्या विद्वानांनी गौरवले आहे.
शशिकांत लोखंडे यांची पुस्तके
- अर्थरंग (साहित्य आणि समीक्षा-लेखसंग्रह)
- इलेक्ट्रा (कवितासंग्रह)
- नवी जाणीव (वैचारिक)
- मराठीतील सत्य, शिव आणि सौंदर्य-विचार (सत्यं, शिवं, सुंदरम् या अ-भारतीय संकल्पनेला 'भारतीयत्व' कसे आले याचा शोध घेणारा तात्त्विक ग्रंथ)
- शोध (साहित्य आणि समीक्षा)
- साहित्यानुभूती (लेखसंग्रह)