Jump to content

"शीला बरडे रणसुभे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: शीला बरडे रणसुभे या एक प्रामुख्याने अन्य भाषेतील पुस्तकांचे मरा...
(काही फरक नाही)

१७:३९, २२ ऑगस्ट २०१९ ची आवृत्ती

शीला बरडे रणसुभे या एक प्रामुख्याने अन्य भाषेतील पुस्तकांचे मराठीत अनुवाद करणाऱ्या लेखिका आहेत.

शीला बरडे-रणसुभे यांची पुस्तके

  • हसरे पर्वत (अनुवादित, मूळ तमीळ लेखक : के चिन्नपा भारती)
  • हादसे (अनुवादित आत्मकथा, मूळ लेखिका : रमणिका गुप्ता)
  • हिडिंब (अनुवादित, मूळ लेखक : एस.आर. हरनोट)