शीला बरडे रणसुभे
Appearance
ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. |
शीला बरडे रणसुभे या एक प्रामुख्याने अन्य भाषेतील पुस्तकांचे मराठीत अनुवाद करणाऱ्या लेखिका आहेत.
शीला बरडे-रणसुभे यांची पुस्तके
[संपादन]- हसरे पर्वत (अनुवादित, मूळ तमीळ लेखक : के चिन्नपा भारती)
- हादसे (अनुवादित आत्मकथा, मूळ हिंदी लेखिका : रमणिका गुप्ता). या पुस्तकाचा पुढचा भाग -आपहुदरी- हा ऑगस्ट २०१९मध्ये प्रकाशनाधीन होता.)
- हिडिंब (अनुवादित कादंबरी, मूळ हिंदी लेखक : एस.आर. हरनोट)