"लिली जोशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: डाॅ. लिली जोशी या एक मराठी लेखिका आहेत. त्या सोलापुरात राहतात. ==लि... |
(काही फरक नाही)
|
२२:११, २१ ऑगस्ट २०१९ ची आवृत्ती
डाॅ. लिली जोशी या एक मराठी लेखिका आहेत. त्या सोलापुरात राहतात.
लिली जोशी यांनी लिहिलेली पुस्तके
- आपलं घर (ललित)
- कुर्यात सदा मंगलम्! (कादंबरी)
- गानं मातीचं (कवितासंग्रह)
- जय यमुने... जय जय गंगे! (कादंबरी)
- जोहड निर्मिती कथा (शेतीविषयक कादंबरी)
- जोहड़ (हिंदी आवृत्ती )
- थेंबभर पाणी अनंत आकाश (कादंबरी)
- थेंबांचे झाले मोती (भवरलाल जैन यांची चरित-कादंबरी)
- देव भेटला (ललित)
- नवी पहाट (ललित)
- पाषाण पालवी (राजाराम आणि रेणु दांडेकरा यांवी चरितकथा)
- पुण्यनगरीच्या तेजस्वी हिरण्यकन्या (पुण्यातील २५ यशस्वी स्त्रियांच्या मुलाखती)
- पुत्रवती (कथासंग्रह)
- महाराष्ट्राचे जलनायक
- राणी अब्बक्कदेवी (ऐतिहासिक)
- औद्योगिक क्षेत्रातील अजोड 'उत्तुंग'व्यक्तिमत्त्व वालचंद हिराचंद