लिली जोशी
Appearance
ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. |
डाॅ. लिली जोशी या एक मराठी लेखिका आहेत. त्या सोलापुरात राहतात.
लिली जोशी यांनी लिहिलेली पुस्तके
[संपादन]- आपलं घर (ललित)
- कुर्यात सदा मंगलम्! (कादंबरी)
- गानं मातीचं (कवितासंग्रह)
- जय यमुने... जय जय गंगे! (कादंबरी)
- जोहड निर्मिती कथा (शेतीविषयक कादंबरी)
- जोहड़ (हिंदी आवृत्ती )
- थेंबभर पाणी अनंत आकाश (कादंबरी)
- थेंबांचे झाले मोती (भवरलाल जैन यांची चरित-कादंबरी)
- देव भेटला (ललित)
- नवी पहाट (ललित)
- पाषाण पालवी (राजाराम आणि रेणु दांडेकरा यांवी चरितकथा)
- पुण्यनगरीच्या तेजस्वी हिरण्यकन्या (पुण्यातील २५ यशस्वी स्त्रियांच्या मुलाखती)
- पुत्रवती (कथासंग्रह)
- महाराष्ट्राचे जलनायक
- राणी अब्बक्कदेवी (ऐतिहासिक)
- औद्योगिक क्षेत्रातील अजोड 'उत्तुंग'व्यक्तिमत्त्व वालचंद हिराचंद