Jump to content

"लीना मेहेंदळे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छो ज ने लेख लीला मेहेंदळे वरुन लीना मेहेंदळे ला हलविला
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
{{संदर्भहीन लेख}}
{{संदर्भहीन लेख}}
लीना मेहंदळे या १९७४ च्या आय ए एस अधिकारी एम ए स्सी (पाटणा), एम एस्सी (इंग्लंड), लीना मेहंदळे यांनी शासकीय पदावर काम केले आहे. १९७२-७३ मध्ये पटना यथे व्याखाता मानून काम केलेले आहे. यशदा संस्थेवर काम केलेले.
लीना मेहंदळे या १९७४ च्या आय ए एस अधिकारी आहेत, त्या एम.एस्‌सी (पाटणा) असून, शिवाय त्यांनी इंग्लंडहून एम.एस्‌सी केले आहे. त्या १९७२-७३मध्ये पाटणा येथे प्राध्यापक होत्या. त्यानंतर त्या सरकारी नोकरीत आल्या. मुंबईतील [[यशदा]] संस्थेवर त्यांनी काम केले आहे.

२०१३ साली लीना मेहेंदळे या गोव्यात १६ महिन्यांसाठी मुख्य माहिती अधिकारी होत्या.

==पुस्तक==
लीना मेहंदळे यांनी लिहिलेले 'समाजमनातील बिंब' नावाचे पुस्तक प्रसिद्ध आहे.

२१:१७, १९ ऑगस्ट २०१९ ची आवृत्ती


लीना मेहंदळे या १९७४ च्या आय ए एस अधिकारी आहेत, त्या एम.एस्‌सी (पाटणा) असून, शिवाय त्यांनी इंग्लंडहून एम.एस्‌सी केले आहे. त्या १९७२-७३मध्ये पाटणा येथे प्राध्यापक होत्या. त्यानंतर त्या सरकारी नोकरीत आल्या. मुंबईतील यशदा संस्थेवर त्यांनी काम केले आहे.

२०१३ साली लीना मेहेंदळे या गोव्यात १६ महिन्यांसाठी मुख्य माहिती अधिकारी होत्या.

पुस्तक

लीना मेहंदळे यांनी लिहिलेले 'समाजमनातील बिंब' नावाचे पुस्तक प्रसिद्ध आहे.