"मल्लेश्वरी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
{{MedalTop}}
{{MedalTop}}
{{MedalSport | महिला [[ऑलिंपिक खेळ वेटलिफ्टिंग|वेटलिफ्टिंग]]}}
{{MedalSport | महिला [[ऑलिंपिक खेळ वेटलिफ्टिंग|वेटलिफ्टिंग]]}}
{{MedalBronze | [[२००० उन्हाळी ऑलिंपिक|२००० सिडनी]] | [[२००० उन्हाळी ऑलिंपिकमधील भारोत्तोलन|६९ kg]] | [[जन्म|१ जून १९७५]] | [[जन्म स्थान|अमदालावालासा, श्रीकाकुलम, आंध्रप्रदेश]] | [[आईचे नाव|श्यामला]] | [[जोडीदाराचे नाव|राजेश त्यागी]]}}
{{MedalBronze | [[२००० उन्हाळी ऑलिंपिक|२००० सिडनी]] | [[२०००च्या उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेमधील भारोत्तोलन|६९ kg]] | [[जन्म|१ जून १९७५]] | [[जन्म स्थान|अमदालावालासा, श्रीकाकुलम, आंध्रप्रदेश]] | [[आईचे नाव|श्यामला]] | [[जोडीदाराचे नाव|राजेश त्यागी]]}}
{{MedalBottom}}
{{MedalBottom}}
'''कर्णम मल्लेश्वरी''' ([[१ जून]], [[इ.स. १९७५]]:[[श्रीकाकुलम]], [[आंध्र प्रदेश]], [[भारत]] - ) ही भारतीय भारोत्तोलक आहे. हिने [[२००० उन्हाळी ऑलिंपिक|२०००च्या ऑलिंपिक स्पर्धेत]] कांस्य पदक मिळवले व भारतासाठी व्यक्तिगत ऑलिंपिक पदक मिळविणारी पहिली स्त्री ठरली.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.deepawali.co.in/karnam-malleswari-biography-hindi-%e0%a4%95%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%a3%e0%a4%ae-%e0%a4%ae%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%b2%e0%a5%87%e0%a4%b6%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%b0%e0%a5%80.html|शीर्षक=कर्णम मल्लेश्वरी का जीवन परिचय {{!}} Karnam Malleswari Biography In Hindi|last=Vibhuti|दिनांक=2016-08-30|संकेतस्थळ=Deepawali|भाषा=en-US|अॅक्सेसदिनांक=2019-04-13}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.wikiwand.com/mr/%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A4%AE_%E0%A4%AE%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%80|शीर्षक=कर्णम मल्लेश्वरी - Wikiwand|संकेतस्थळ=www.wikiwand.com|अॅक्सेसदिनांक=2019-04-13}}</ref> <ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://bharatdiscovery.org/india/%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A4%AE_%E0%A4%AE%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%80|शीर्षक=कर्णम मल्लेश्वरी - भारतकोश, ज्ञान का हिन्दी महासागर|संकेतस्थळ=bharatdiscovery.org|अॅक्सेसदिनांक=2019-04-13}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.hindilibraryindia.com/biography/%e0%a4%95%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%a3%e0%a4%ae-%e0%a4%ae%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%b2%e0%a5%87%e0%a4%b6%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%95%e0%a5%80-%e0%a4%9c%e0%a5%80%e0%a4%b5%e0%a4%a8/3563|शीर्षक=कर्णम मल्लेश्वरी की जीवनी {{!}} Karnam Malleswari Kee Jeevanee {{!}} Biography of Karnam Malleswari in Hindi Language|दिनांक=2016-07-20|संकेतस्थळ=हिंदी पुस्तकालय {{!}} HindiLibraryIndia.com|भाषा=en-US|अॅक्सेसदिनांक=2019-04-13}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.jagran.com/olympics2012/indian-stars-olympics-2012-karnam-malleshwari-E288.html|शीर्षक=कर्णम मल्लेश्वरी ने दिखाई ताकत|संकेतस्थळ=Dainik Jagran|भाषा=hi|अॅक्सेसदिनांक=2019-04-13}}</ref>
'''कर्णम मल्लेश्वरी''' (जन्म : [[श्रीकाकुलम]], जून १९७५) ही एक भारतीय भारोत्तोलक (वेट लिफ्टर) आहे. हिने [[२००० उन्हाळी ऑलिंपिक|२०००च्या ऑलिंपिक स्पर्धेत]] कांस्य पदक मिळवले व भारतासाठी व्यक्तिगत ऑलिंपिक पदक मिळविणारी ती पहिली स्त्री ठरली.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.deepawali.co.in/karnam-malleswari-biography-hindi-%e0%a4%95%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%a3%e0%a4%ae-%e0%a4%ae%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%b2%e0%a5%87%e0%a4%b6%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%b0%e0%a5%80.html|शीर्षक=कर्णम मल्लेश्वरी का जीवन परिचय {{!}} Karnam Malleswari Biography In Hindi|last=Vibhuti|दिनांक=2016-08-30|संकेतस्थळ=Deepawali|भाषा=en-US|ॲक्सेसदिनांक=2019-04-13}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.wikiwand.com/mr/%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A4%AE_%E0%A4%AE%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%80|शीर्षक=कर्णम मल्लेश्वरी - Wikiwand|संकेतस्थळ=www.wikiwand.com|ॲक्सेसदिनांक=2019-04-13}}</ref> <ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://bharatdiscovery.org/india/%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A4%AE_%E0%A4%AE%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%80|शीर्षक=कर्णम मल्लेश्वरी - भारतकोश, ज्ञान का हिन्दी महासागर|संकेतस्थळ=bharatdiscovery.org|ॲक्सेसदिनांक=2019-04-13}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.hindilibraryindia.com/biography/%e0%a4%95%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%a3%e0%a4%ae-%e0%a4%ae%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%b2%e0%a5%87%e0%a4%b6%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%95%e0%a5%80-%e0%a4%9c%e0%a5%80%e0%a4%b5%e0%a4%a8/3563|शीर्षक=कर्णम मल्लेश्वरी की जीवनी {{!}} Karnam Malleswari Kee Jeevanee {{!}} Biography of Karnam Malleswari in Hindi Language|दिनांक=2016-07-20|संकेतस्थळ=हिंदी पुस्तकालय {{!}} HindiLibraryIndia.com|भाषा=en-US|ॲक्सेसदिनांक=2019-04-13}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.jagran.com/olympics2012/indian-stars-olympics-2012-karnam-malleshwari-E288.html|शीर्षक=कर्णम मल्लेश्वरी ने दिखाई ताकत|संकेतस्थळ=Dainik Jagran|भाषा=hi|ॲक्सेसदिनांक=2019-04-13}}</ref>


==सुरुवात==
== मल्लेश्वरी कर्तुत्व ==
१९९०मध्ये बंगलोर येथील खेळाडूंच्या कँपमध्ये मल्लेश्वरीला राष्ट्रीय अर्जुन पुरस्कार विजेत्या श्यामलाल सलवान यांनी हेरले आणि भारोत्तालन स्पर्धेसाठी उद्युक्त केले. तेव्हापासून मल्लेश्वरीला या खेळात रस निर्माण झाला आणि तिने त्यासाठी मेहनत करायला सुरुवात केली' वर्षभरातच भारोत्तालन करणाऱ्या खेळाडूंच्या भारतीय चमूसाठी तिचे नाव चर्चेमध्ये आले. जेव्हा २०००च्या ऑलिम्पिकसाठी नावे सुचवण्यात आली तेव्हा कुंजुराणीला डावलून मल्लेश्वरीची निवड झाली. त्यावेळी मोठा हल्लाबोल झाला. मल्लेश्वरीवरती खर्च करणे म्हणजॆ तिला सरकारी खर्चाने पर्यटनासाठी पाठवणे आहे, अशी टीका झाली. पण कांस्य पदक मिळवून मल्लेश्वरीने आपली निवड उचित ठरवली.
*१९९८ मध्ये आशियाई खेळांमध्ये 63 किलो वर्गाचे रौप्य पदक जिंकले.


==कारकीर्द==
*१९९७ मध्ये आशियाई गेम्समध्ये ५४ किलो वर्गाचे रौप्य पदक जिंकले.
मल्लेश्वरीच्या करियरची सुरुवात ज्युनियर वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप स्पर्धेपासून केली. १९९२ साली मल्लेश्वरीने आशियाई स्पर्धेत ३ रौप्य पदके जिंकली. त्यानंतर ऑलिंपिक स्पर्धेत ३ कांस्य पदके जिंकली. पण तिचे खरे यश तिने सिडनी येथे डिसेंबर २०००मध्ये मिळवलेल्या कांस्य पदकात आहे. तिने स्नॅच प्रकारात ११० किलो वर्गात आणि क्लीन ॲन्ड जर्क प्रकारात १३० किलो वजन उचलले. अशा प्रकारे एकूण २४० किलो वजन उचलल्यामुळे मल्लेश्वरी भारतासाठी भारोत्तलन स्पर्धेत कांस्य पदक मिळवणारी पहिली महिला ठरली.


== मल्लेश्वरीची आधीची कामगिरी ==
*१९९६ च्या आशियाई चॅम्पियनशिपने जपानमध्ये सुवर्णपदक जिंकले.
* १९९८ मध्ये आशियाई खेळांमध्ये भारोत्तालनच्या ६३ किलो वर्गात रौप्य पदक जिंकले.


* १९९७ मध्ये आशियाई गेम्समध्ये ५४ किलो वर्गात रौप्य पदक जिंकले.
*१९९५ च्या विश्वचषक स्पर्धेत चीनमध्ये सुवर्णपदक जिंकले.

* १९९६ च्या आशियाई चॅम्पियनशिपन स्पर्धेत जपानमध्ये सुवर्णपदक जिंकले.

* १९९५ च्या विश्वचषक स्पर्धेत चीनमध्ये सुवर्णपदक जिंकले.
<br />
<br />
== संदर्भ ==
== संदर्भ ==

१९:४८, १४ ऑगस्ट २०१९ ची आवृत्ती

ऑलिंपिक पदक माहिती
महिला वेटलिफ्टिंग
कांस्य २००० सिडनी ६९ kg

कर्णम मल्लेश्वरी (जन्म : श्रीकाकुलम, १ जून १९७५) ही एक भारतीय भारोत्तोलक (वेट लिफ्टर) आहे. हिने २०००च्या ऑलिंपिक स्पर्धेत कांस्य पदक मिळवले व भारतासाठी व्यक्तिगत ऑलिंपिक पदक मिळविणारी ती पहिली स्त्री ठरली.[१][२] [३][४][५]

सुरुवात

१९९०मध्ये बंगलोर येथील खेळाडूंच्या कँपमध्ये मल्लेश्वरीला राष्ट्रीय अर्जुन पुरस्कार विजेत्या श्यामलाल सलवान यांनी हेरले आणि भारोत्तालन स्पर्धेसाठी उद्युक्त केले. तेव्हापासून मल्लेश्वरीला या खेळात रस निर्माण झाला आणि तिने त्यासाठी मेहनत करायला सुरुवात केली' वर्षभरातच भारोत्तालन करणाऱ्या खेळाडूंच्या भारतीय चमूसाठी तिचे नाव चर्चेमध्ये आले. जेव्हा २०००च्या ऑलिम्पिकसाठी नावे सुचवण्यात आली तेव्हा कुंजुराणीला डावलून मल्लेश्वरीची निवड झाली. त्यावेळी मोठा हल्लाबोल झाला. मल्लेश्वरीवरती खर्च करणे म्हणजॆ तिला सरकारी खर्चाने पर्यटनासाठी पाठवणे आहे, अशी टीका झाली. पण कांस्य पदक मिळवून मल्लेश्वरीने आपली निवड उचित ठरवली.

कारकीर्द

मल्लेश्वरीच्या करियरची सुरुवात ज्युनियर वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप स्पर्धेपासून केली. १९९२ साली मल्लेश्वरीने आशियाई स्पर्धेत ३ रौप्य पदके जिंकली. त्यानंतर ऑलिंपिक स्पर्धेत ३ कांस्य पदके जिंकली. पण तिचे खरे यश तिने सिडनी येथे डिसेंबर २०००मध्ये मिळवलेल्या कांस्य पदकात आहे. तिने स्नॅच प्रकारात ११० किलो वर्गात आणि क्लीन ॲन्ड जर्क प्रकारात १३० किलो वजन उचलले. अशा प्रकारे एकूण २४० किलो वजन उचलल्यामुळे मल्लेश्वरी भारतासाठी भारोत्तलन स्पर्धेत कांस्य पदक मिळवणारी पहिली महिला ठरली.

मल्लेश्वरीची आधीची कामगिरी

  • १९९८ मध्ये आशियाई खेळांमध्ये भारोत्तालनच्या ६३ किलो वर्गात रौप्य पदक जिंकले.
  • १९९७ मध्ये आशियाई गेम्समध्ये ५४ किलो वर्गात रौप्य पदक जिंकले.
  • १९९६ च्या आशियाई चॅम्पियनशिपन स्पर्धेत जपानमध्ये सुवर्णपदक जिंकले.
  • १९९५ च्या विश्वचषक स्पर्धेत चीनमध्ये सुवर्णपदक जिंकले.


संदर्भ

  1. ^ Vibhuti. Deepawali (इंग्रजी भाषेत) https://www.deepawali.co.in/karnam-malleswari-biography-hindi-%e0%a4%95%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%a3%e0%a4%ae-%e0%a4%ae%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%b2%e0%a5%87%e0%a4%b6%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%b0%e0%a5%80.html. 2019-04-13 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  2. ^ www.wikiwand.com http://www.wikiwand.com/mr/%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A4%AE_%E0%A4%AE%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%80. 2019-04-13 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  3. ^ bharatdiscovery.org http://bharatdiscovery.org/india/%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A4%AE_%E0%A4%AE%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%80. 2019-04-13 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  4. ^ हिंदी पुस्तकालय | HindiLibraryIndia.com (इंग्रजी भाषेत) http://www.hindilibraryindia.com/biography/%e0%a4%95%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%a3%e0%a4%ae-%e0%a4%ae%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%b2%e0%a5%87%e0%a4%b6%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%95%e0%a5%80-%e0%a4%9c%e0%a5%80%e0%a4%b5%e0%a4%a8/3563. 2019-04-13 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  5. ^ Dainik Jagran (हिंदी भाषेत) https://www.jagran.com/olympics2012/indian-stars-olympics-2012-karnam-malleshwari-E288.html. 2019-04-13 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)