Jump to content

"कार्तिक शुद्ध एकादशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ६: ओळ ६:

प्रबोधिनी एकादशीला देव प्रबोधिनी असेही म्हणतात, हिंदीत देवउठनी एकादशी किंवा देवोत्थनी एकादशी.
प्रबोधिनी एकादशीला देव प्रबोधिनी असेही म्हणतात, हिंदीत देवउठनी एकादशी किंवा देवोत्थनी एकादशी.

==आवळी भोजन==
कार्तिक शुद्ध एकादशीला मुलाबाळांसकट आवळीच्या बागेत काढलेली एक दिवसाची सहल. या दिवशी सकाळी आवळीच्या झाडाची पूजा करतात, व दुपारी तिथेच केलेल्या स्वयंपाकाचा सहकुटुंब आस्वाद घेतात. मुले झाडावर बांधलेल्या दोरखंडाच्या झोपाळ्यावर झोके घेतात, चिंचा, पेरू, आवळे पाडतात, खातात आणि खेळतात. मुली सागरगोटेही खेळतात. संध्याकाळी सर्व कुटुंबे आपआपल्या घरी परततात.

{{भारताची राष्ट्रीय दिनदर्शिका दिवस|कार्तिक|शुद्ध|एकादशी|अकरावी}}
{{भारताची राष्ट्रीय दिनदर्शिका दिवस|कार्तिक|शुद्ध|एकादशी|अकरावी}}

१८:०८, ४ ऑगस्ट २०१९ ची आवृत्ती

कार्तिक शुद्ध एकादशीपासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत तुलसी विवाह संपन्न केला जातो. कार्तिक शुद्ध एकादशीला प्रबोधिनी एकादशी असेही म्हणतात. देवशयनी आषाढ एकादशीला निद्रिस्त झालेला भगवान विष्णू प्रबोधिनी एकादशीला जागा होतो अशी कल्पना यामागे आहे. तुलसी विवाहात तुलसीचा विवाह कृष्णाशी (विष्णू) लावला जातो.

जर लागोपाठ दॊन दिवशी एकादशी येत असेल, तर पहिली प्रबोधिनी असते, ही स्मार्त एकादशी असते. दुसऱ्या दिवशी भागवत एकादशी असून त्या दिवशी चतुर्मास संपतो आणि तुळशी विवाहांना सुरुवात होते.

वर्षभर कधीही उपवास न करणारी मराठी माणसे आषाढी, कार्तिकी एकादशींना आणि महाशिवरात्रीच्या दिवशी आवर्जून उपास करतात.

प्रबोधिनी एकादशीला देव प्रबोधिनी असेही म्हणतात, हिंदीत देवउठनी एकादशी किंवा देवोत्थनी एकादशी.

आवळी भोजन

कार्तिक शुद्ध एकादशीला मुलाबाळांसकट आवळीच्या बागेत काढलेली एक दिवसाची सहल. या दिवशी सकाळी आवळीच्या झाडाची पूजा करतात, व दुपारी तिथेच केलेल्या स्वयंपाकाचा सहकुटुंब आस्वाद घेतात. मुले झाडावर बांधलेल्या दोरखंडाच्या झोपाळ्यावर झोके घेतात, चिंचा, पेरू, आवळे पाडतात, खातात आणि खेळतात. मुली सागरगोटेही खेळतात. संध्याकाळी सर्व कुटुंबे आपआपल्या घरी परततात.

कार्तिक शुद्ध एकादशी ही कार्तिक महिन्याच्या शुद्ध पक्षातील अकरावी तिथी आहे.